Khavdya Dongar Death : छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक घटना घडली. शहरातील खवड्या डोंगरावर एका तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तिघाचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुणाल चांदगुडे असे आहे. मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे अशी त्याच्यासोबत डोंगरावरून उडी घेणाऱ्या त्याच्या आई-वडिलांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेचे अनेक […]
india
खवड्या डोंगरावरील मृत्यूकांडाला वेगळं वळण, खुद्द पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती, कुणाल..
एका आयफोनमुळे अख्ख्ये कुटुंब संपले. संभाजीनगरमधून आलेल्या बातमीने सर्वांचेच काळजी पिळून आले. कुणाल याला डॉक्टर बनवण्यासाठी वडील दिवसरात्र मेहनत करत होते. वडील ट्रकचालक आणि आई गृहिणी, तरीही कुणाल चांदवडे याचे प्रत्येक हट्ट कुटुंबियांकडून पुरवली जात होती. कुणाल चांदवडे हा खवड्या डोंगरावर जीव देण्यासाठी पोहोचला. त्याला वाचवण्यासाठी वडील पुढे आले आणि तेही डोंगराहून पडले. मुलाला आणि […]
Video : खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्… चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!
ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेनंतर आता या घटनेशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत असताना त्याची आई त्याला समजावत असल्याचे दिसून येत आहे. आईकडून मुलाला खाली येण्याची विनंती केली […]
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकरली सुंदर रांगोळी
पुण्यात आयोजित छात्रों की गूंज या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या मैदानावर काही विद्यार्थिनींनी रांगोळीच्या माध्यमातून राहुल गांधींचे भव्य चित्र साकारले. या रांगोळीत छात्रों की गूंज हा संदेशही रेखाटण्यात आला होता. मुलींनी सांगितले की, गांधीजींच्या आगमनाप्रीत्यर्थ त्यांच्या स्वागताची तयारी म्हणून ही रांगोळी काढण्यात आली आहे. राहुल गांधी मुलींसाठी […]
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यामध्ये राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी आलेल्या एका मुस्लिम तरुणाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देणार आहेत. मुदस्सिर खान असे या तरुणाचे नाव असून, तो मोहसिन भाई शेख आणि तस्लीम हसन शेख यांच्यासोबत पुण्यामध्ये राहुल गांधींना भेटण्यासाठी आला होता. मुदस्सिर खान यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. […]
‘मराठी आली पाहिजेच, परंतू एक गैरमराठी भाषिक समाज आहे, तेथे कुणाची…,’ काय म्हणाले केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह?
जेथे व्यवसाय करतो तेथील भाषा शिकली पाहिजे. जो ज्या राज्यात राहातो त्या राज्याची भाषा आली पाहिजे. पण सरकारने देखील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हिंदी भाषिकांना थोडी आणखीन मुदत वाढवून दिली पाहिजे. परंतू एक अजूनही गैर मराठी भाषिक समाज येथे राहातो आहे, परंतू तेथे कदाचित कोणाची चालत नसावी असाही टोला केंद्रिय वस्र मंत्री गिरीराज सिंह […]