• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Rahul Gandhi : बलात्कार, हिंसाचार, गर्भपात, राहुल गांधींनी मांडले महिला अत्याचाराचे हादरवणारे आकडे; वाचून धक्काच बसेल!

August 22, 2026 by admin Leave a Comment

Rahul Gandhi Rally : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेसाठी राहुल गांंधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे बहुसंख्य विद्यार्थिनी या जेन झी होत्या. या सभेत त्यांनी तरुणींशी संवाद साधला. तसेच काही विद्यार्थिनींनी मंचावर जात स्वत:च्या अडचणी सांगितल्या. दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी देशातील महिला, तरुणींची […]

Filed Under: india

भारताची सर्वात मोठी ताकद कोणती? 70 कोटी… पुण्यातील सभेच राहुल गांधींचं सर्वात मोठं विधान

August 22, 2026 by admin Leave a Comment

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. छात्रों की गूंज या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आजच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे? यावरही आपले विचार व्यक्त केले आहेत. राहुल गांधी यांच्या मते भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे ते सविस्तर जाणून […]

Filed Under: india

खवड्या डोंगरावरुन आयफोनसाठी उडी मारणाऱ्या कुणालच्या वडिलांबद्दल हैराण करणारी माहिती, थेट..

August 22, 2026 by admin Leave a Comment

पन्नास हजारांच्या एका आयफोनसाठी एक अख्खं कुटूंब संपलं. ही दृश्यं तुम्हाला विचलीत करु शकतात. मात्र, एकीकडे जेनझींच्या आंदोलनानंतर तरुणवर्ग स्वतःबद्दल जागरुक असल्याचं कौतूक होत असताना दुसरीकडे काही मुलं चंगळवादाच्या किती आहारी गेली आहेत, त्याचं हे विदारक चित्र संभाजीनगरमधून समोर आलं. हा कुणाल चांदगुडे वय वर्ष 19 अभ्यासात हुशार… दहावीत 92 टक्के गुण मिळवले… भविष्यात डॉक्टर होण्याचं […]

Filed Under: india

पॉझिटिव्हच कंटेट टाका, तरच पैसे, राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणली; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

August 22, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी येणाऱ्या 90 ते 95 मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजातील आहेत. या मुलामुलींना आणि सोशल इन्फ्लुएंसरला पैसे देऊन बोलावलं आहे. कार्यक्रमाचा केवळ पॉझिटिव्ह कंटेट टाका. नाही तर पैसे देणार नाही, असं या सोशल इन्फ्ल्यूएंसरला सांगण्यात आलं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना […]

Filed Under: india

तुकाराम मुंढे साहेब हे काय चाललंय? चिमुकल्यांच्या आहारात अळ्या, किडे निघाल्याने प्रचंड संताप; जाऊन पाहिलं तर…

August 22, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्नात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. अशातच आता सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड गावातून चिमुकल्यांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील अंगणवाडीमध्ये लहान बालकांना दिल्या […]

Filed Under: india

सगळं गेलं… घरात उरलाय फक्त एक कुत्रा, खवड्या डोंगर प्रकरणातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

August 22, 2026 by admin Leave a Comment

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :  हे तेच घर आहे, जिथं २४24 तासांपूर्वी एक पती-पत्नी आणि त्यांचा आधार असणारा 19वर्षाचा मुलगा राहत होता. पण कुणाल चांदगुडेच्या हट्टापायी वाचवायला गेलेले वडील आणि कुणाल दोघेही खवड्या डोंगरावरुन कोसळून मरण पावले . त्या धक्क्यानं आईनंसुद्धा डोंगरावरुन उडी मारत स्वतःला संपवून घेतलं.  एक आयफोन…५० मिनिटांचा तो डोंगरावरील प्रसंग आणि […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 28
  • Page 29
  • Page 30
  • Page 31
  • Page 32
  • Interim pages omitted …
  • Page 818
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in