अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता अहुजासोबतच्या नात्यातील तणाव, घटस्फोटाची चर्चा आणि कथित दुसऱ्या लग्नाच्या दाव्यांदरम्यान आता गोविंदा मुंबईतील जुहू इथल्या एका रुग्णालयाबाहेर दिसला. शनिवारी हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्या प्रकृतीबाबत चिंता निर्माण झाली. यावेळी पापाराझींनी गोविंदाला पाहताच त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्याने तोंडाला मास्क लावलेला होता. मात्र त्याने […]
india
भुलेश्वर येथे गणपती मूर्तीला आणताना मोठा अपघात, अनेक लोक जखमी ..
भुलेश्वरच्या गणपतीची २२ फूट उंच मूर्ती तोल गेल्याने कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.गणेशमूर्ती भायखळा येथून भुलेश्वरला नेण्यात येत होती. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत […]
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
पुण्यात आयोजित छात्रों की गुंज या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हे तिघेही मनुस्मृतीचे पुरस्कर्ते असल्याची टीका राहुल गांधींनी केली. दिल्लीतील जंतरमंतर येथे मुलींनी शिव्या दिल्या असता पंतप्रधानांनी आक्षेप घेतला होता, मात्र मुलांना शिव्यांची सूट का, असा सवाल त्यांनी उपस्थित […]
पुणे हादरलं! 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पांढरी पावडर देऊन…हॉटेलमध्ये डांबून अत्याचार केल्याने खळबळ!
आपलं करिअर घडवण्यासाठी आज मुली घराबाहेर पडत आहेत. अशीच एक 22 वर्षीय तरुणी चांगल्या पगाराच्या शोधात असताना वचित्र अशा जाळ्यात फसली. त्यानंतर तिच्यावर एका लॉजमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. पांढऱ्या रंगाचे पाडवर देऊन तिच्यावर हे क्रूर कृत्य करण्यात आले. ही घटना समोर येताच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमकं काय […]
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दावा केला आहे की, या कार्यक्रमासाठी ३००० ते ३५०० लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये वाटण्यात आले. काँग्रेसने विद्यार्थ्यांना बोलावून, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी हे पैसे दिल्याचे नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत […]
नात्यातून बाहेर पडलेलं बरं, कुणालच्या आईच्या मनात…खवड्या डोंगर मृत्यूकांडाचं हादरवणारं सत्य समोर; काही तास अगोदरच…
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटनेनंतर आता मृत संगीता चांदगुडे यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संगीता चांदगुडे या युट्युबर होत्या आणि आपल्या युट्युब चॅनेलवर त्या कुटुंबासोबतचे क्षण तसंच आपल्या मनातील भावनाही व्यक्त करत होत्या… विशेष म्हणजे, घटनेच्या आदल्या रात्रीच त्यांनी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी नात्यांमध्ये प्रेमाची आणि भावनांची […]