काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. 1 महिन्यापासून सुरू असलेल्या मंथन 4 युवा अभियानाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री जेन झी , अल्फा त्याच प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील युवकांशी संवाद साधणार आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]
india
भारत पाकिस्तान यांच्यात तणाव, तरीही 150 पाकिस्तानी नववधू भारतात दाखल, बॉर्डर बंद असतानाही..
पहलगामवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध अधिक तणावात आली. भारताने सिंधू जल करारही स्थगित केला. सर्व सेवा बंद केल्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी हल्ले उद्धवस्थ केली. पाकिस्तानी नागरिक आता थेट भारतात येऊ शकत नाहीत. मात्र, भारत आणि पाकिस्तान सीमा बंद असतानाही पाकिस्तानातून भारतात तब्बल 150 नववधू दाखल झाल्या. भारतीय मुलांशी त्यांनी लग्न […]
Khavadya Dongar case: खवड्या डोंगर प्रकरणात नवा खुलासा! तिसऱ्या व्यक्तीची एण्ट्री, आईच्या व्हिडीओने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव नजीकच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्यांचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. या घटनाक्रमानंतर सध्या प्रकरणाला कौटुंबिक वादाचा नवा पैलू समोर येत आहे. संगीता यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे मोठी […]
Petrol Diesel Price Today: क्रूड ऑइलच्या किमतीत ६% वाढ, पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले?
Petrol Diesel Price Today: गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून आली होती. त्या काळात क्रूड ऑइलचा दर ६.३९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, आश्वासक बाब म्हणजे आज रविवार, २३ जुलैला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. किमती जुन्या स्तरावरच आहेत. शेवटचे पेट्रोल आणि डिझेलचे दर २५ मे रोजी वाढवण्यात आले होते. तेव्हा […]
गुणरत्न सदावर्तेंना दणका; अखेर गुन्हा दाखल, जरांगे पाटलांबद्दलच ते वक्तव्य भोवलं
मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास घुले हत्याप्रकरणाच्या संदर्भात बीडमध्ये शनिवारी विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भाषणादरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. तसेच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपल्या भाषणातून धमकीवजा […]
Kangana Ranaut: कंगना यांनी ‘बी-ग्रेड’ म्हटलं, आता तापसी पन्नूने सोडलं मौन; दिलं सडेतोड उत्तर
अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना राणौत यांच्यातील वादाची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. दोघींनीही या प्रकरणावर वेगवेगळ्या वेळी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बऱ्याच वर्षांनंतर तापसीने पुन्हा एकदा या जुन्या वादावर भाष्य केलं आहे. तापसीने या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचं स्पष्ट केलं. तापसी नुकतीच ‘इंडिया टुडे वुमन समिट 2026’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला […]