छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर एक दुर्देवी घटना घडली. या घटनेने काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले. एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. कुणाल चांदगुडे याला आयफोन असल्याने त्याने हट्ट धरला आणि त्यावरून वडिलांसोबत त्याचा वाद झाल्याचे सांगितले गेले. पण त्यानंतर कुणालच्या मावशीच्या पतीने खुलासा केला की, कुणाल याच्याजवळ दोन आयफोन अगोदरच होते. मुलगा कुणाल हा खवड्या […]
india
Janhvi Kapoor: 6884 लिंक्स, 552 URLs अन् अश्लील कंटेंट; जान्हवी कपूर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या नावाचा, फोटोचा आणि व्यक्तिमत्त्वाचा परवानगीशिवाय गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. अभिनेत्रीने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पोस्ट होणाऱ्या अश्लील, पॉर्नोग्राफीक तसंच कथिक एआय-जनरेटेड कंटेंटविरोधात कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी कोर्टाने काही आक्षेपार्ह ऑनलाइन कंटेंट हटवण्याचे निर्देश दिले आहेत. जान्हवीच्या याचिकेत हजारो URLs, सोशल मीडिया अकाऊंट्स आणि डिजिटल कंटेंटचा उल्लेख करण्यात आला होता. […]
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद, प्रमुख तीन मागण्या काय?
पुणे-सातारा महामार्गावरील भोर येथे शेतकऱ्यांनी केलेल्या रास्तारोको आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. आंदोलकांनी आपल्या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग बंद केला होता. आंदोलनकर्त्यांच्या वतीने तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून त्यांच्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता येतील. आंदोलकांनी तीन प्रमुख मागण्या अधोरेखित केल्या आहेत. या ठिकाणी सुप्रिया सुळे पोहोचल्या […]
मुलगा, सून आणि नातवाच्या निधनानंतर कुणालच्या आजोबांचा खळबळजनक खुलासा, कुटुंबात 20..
कुणाल चांदगुडे वय 19 याने खवड्या डोंगराहून उडी घेतली. कुणालने आयफोनसाठी डोंगराहून उडी मारल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतर वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. कुणाल याला वाचवण्यासाठी वडील मुरलीधर पुढे आले. त्यांनी कुणालला पकडलेही पण त्यावेळी दुर्देवी घटना घडली आणि बाप लेक क्षणात कोसळले. त्यावेळी हे बघून आईनेही उडी मारली. मुरलीधर चांदगुडे, संगीत चांदगुडे आणि कुणाल […]
शिक्षक थेट विनाकपडे धरणात उतरला, व्हिडीओ समोर येताच… गावकरी संतापले
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिक्षकांच्या प्रतिमेला धक्का लावणारे हे प्रकरण आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. थानागाजी उपविभागातील राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय पढाकछापलीच्या प्राचार्याचा एक अत्यंत आपत्तिजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये प्राचार्य ९वी ते १२वी इयत्तेच्या मुलींबरोबर विना कपडे धरणाच्या पाण्यात आंघोळ करताना आणि […]
Khavdya Donga Case: खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट! पत्नीमुळे मुरलीधर…. चांदगुडे कुटुंबियांचा खुलासा
रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या खवड्या डोंगरावरून आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अख्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. मुरलीधर चांदगुडे हे राहणार मूळचे अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. मात्र, घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केल्यानंतर ते संभाजीनगरला राहण्यासाठी गेले आणि ट्रक चालवून त्यांचा उदरनिर्वाह करू लागले होते. एकूणच […]