Khavdya Dongar Case: चांदगुडे कुटुंबियांसाठी 21 ऑगस्ट 2026 हा दिवस काळा दिवस घडला आहे. कारण याच दिवशी एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी अखेरचा श्वास घेतला. आयफोनसाठी हट्ट करत असलेल्या 19 वर्षीय कुणाल चांदगुडे खवड्या डोंगराच्या कड्यावर पोहोचला आणि आत्महत्येचा प्रयत्न करत असताना वडील देखील कड्यावर पोहोचले. मुलगा आणि पतीचं डोळ्यासमोर झालेलं निधन पाहिल्यानंतर कुणाल याच्या आईने […]
india
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच… हादरवणारी माहिती समोर
बारामती शहरात रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. हा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्यापही मोठे गूढ कायम असून, प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. घटनेची गंभीरता लक्षात घेता, या प्रकरणी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. काही चर्चांनुसार तीचा आईशी वाद झाला अन् ती रात्रीपासून बेपत्ता झाल्याचं सांगितलं […]
Ranveer Singh: माझे सिनेमे चालत नव्हते, तेव्हा अंबानी कुटुंबाने..; ‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीर सिंह भावूक
अभिनेता रणवीर सिंहच्या करिअरला ‘धुरंधर’ या चित्रपटाने मोठी कलाटणी दिली. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रणवीरने त्याच्या करिअरमधील कठीण काळाची आठवण सांगत अंबानी कुटुंबाचे आभार मानले आहेत. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करत नसतानाही अंबानी कुटुंब आणि जिओ स्टुडिओजने ‘धुरंधर’वर विश्वास दाखवला, असं रणवीरने सांगितलं. रिलायनच्या ‘पर्वा है तो परिवार है’ या डॉक्युमेंटरीमध्ये रणवीरने ‘धुरंधर’च्या […]
लॉरेन्स बिश्नोई ग्रुप से बोल रहा हूँ… नाशिकमधील व्यावसायिकाला धमकी, मागितली दोन कोटींच्या खंडणी
नाशिक शहरातील एका स्पोर्ट्स साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’च्या नावाने दोन कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून सध्या सखोल तपास सुरू आहे. नेमकं प्रकरण काय? तक्रारीनुसार, व्यावसायिकाला मोबाईलवर मेसेजद्वारे धमकी देण्यात आली. मेसेजमध्ये ‘लॉरेन्स […]
16 वर्षीय नातीसोबत आजोबांचं घाणेरडं कृत्य, डॉक्टरांकडे जाताच विदारक सत्य समोर…, आईच्या निधनानंतर मुलीचं जगणं झालेलं कठीण
मुली खरंच त्यांच्या घरात देखील सुरक्षित नाहीत, हे नुकताच घडलेल्या एका घटनेनंतर समोर आलं आहे. 16 वर्षीय नातीवर 70 वर्षांच्या आजोबांनी अत्याचार केले आहेत. या घटनेनंतर रक्ताच्या नात्यावर देखील विश्वास ठेवायचा की नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे. नराधमावर आरोप आहेत की, तब्बल तीन महिने त्याने नातीवर अत्याचार केले आहेत. आजोबांचा खरा चेहरा तेव्हा समोर […]
जंतरमंतरवर आरक्षणाच्या विरोधात आंदोलन, वातावरण तापलं; मोदी सरकारमधील 2 मंत्र्यांनी भूमिका केली स्पष्ट
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन यशस्वी झालं. त्यानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर आरक्षणाच्या विरोधातही आंदोलन तापलं होतं. एका संघटनेने आरक्षणाच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी काही आंदोलक जंतरमंतरवर आंदोलनासाठी उतरले. परंतु पोलिसांनी आंदोलन मोडीत काढल्याची माहिती मिळतेय. या आंदोलनामुळे देशात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर […]