Khavdya Dongar Case: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या खवड्या डोंगरावरून कुटुंबाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अख्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला आहे. मुरलीधर चांदगुडे हे राहणार मूळचे जालन्यातील अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. मात्र, कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले. लग्नानंतर ते संभाजीनगरला राहत […]
india
रिलीजपूर्वीच यशच्या ‘टॉक्सिक’ने रचला इतिहास, बनवला नवीन रेकॉर्ड, कमाई पाहून व्हाल थक्क
साऊथचा सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक : अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच बॉक्स ऑफिसवर मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा पॅन-इंडिया अॅक्शन थ्रिलर 26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. 21 ऑगस्टपासून सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत […]
विश्वासघात झाला, कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा आक्रमक; मोदी सरकारला दिली देशव्यापी आंदोलनाची शेवटची वार्निंग
कॉक्रोच जनता पार्टीने मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांचं पालन केलं नाही, असं म्हणत विश्वासघात केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. सरकारच्या आश्वासनावर 25 जुलै रोजी आंदोलन मागे घेतलं. आता सरकार विश्वासघात करू पाहत आहे. सरकारने दिलेलं वचन पूर्ण न केल्यास पुन्हा एकदा शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा कॉक्रोच […]
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
चिंचवड येथील तुकाराम मुंडे यांच्या कार्यक्रमादरम्यान स्थानिक खाऊ गल्ली पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. ही खाऊ गल्ली मुंडे यांच्या धास्तीपोटी बंद करण्यात आली की वाहतूक कोंडीमुळे, यावर समाजमाध्यमांवर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या घटनेची पडताळणी करण्यासाठी टीव्ही नाईन मराठीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन काही दुकानदारांशी संवाद साधला. […]
खवड्या डोंगरावरुन उडी मारणाऱ्या कुणालच्या आत्याचा भावाबद्दल धक्कादायक दावा, बायकोने त्याला..
दहावीत 92 टक्के घेणारा छत्रपती संभाजीनगर येथील 19 वर्षीय कुणाल चांदगुडे याच्या प्रकरणात एका मागून एक खुलासे होत आहेत. सुरूवातीला सांगितले गेले की, कुणाल याने आयफोनसाठी हा निर्णय घेतला. त्याचा वाद वडिलांसोबत आयफोनवरून झाला. पण त्यानंतर एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत. खवड्या डोंगरावरून उडी मारून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मात्र, आता काैटुंबिक […]
कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार
सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी जेवण स्किप करतात, तर काही जण कित्येक तास जीममध्ये देखील घालवतात. पण तरी देखील वजन कमी होत नाही. अशात तुमच्या काही सवयी यासाठी जबाबदार असू शकतात. जेव्हा लोकांना वजन वाढण्याची चिंता वाटते, तेव्हा ते सर्वात आधी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण […]