Kunal Chandgude Case: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या घटनेत चांदगुडे कुटुंबातील तीन लोकांचा जागीच अंत झाला. कुणाल (वय १९ वर्षे), त्याचे वडील मुरलीधर (वय ४८ वर्षे) आणि आई संगीता (वय ४२ वर्षे) यांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला असं समजलं होतं की कुणालला आयफोन हवा आहे आणि या मागणीमुळे त्याने हे पाऊल उचलले […]
india
मंत्री छगन भुजबळ यांचे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, ओबीसी आरक्षण..
मंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच मोठे विधान केले. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हे विधान केले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, ओबीसीचे आरक्षण संपले कोण म्हणते. जात पडताळीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय. 2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही […]
घरात 100 किलो साखरेचा साठा केल्यास शिक्षा होणार? कायदा काय सांगतो? वाचा…
साखरेच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की, मोठ्या प्रमाणात साखर आधीच खरेदी करून घरात साठवून ठेवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते का? एखाद्या व्यक्तीने 100 किलो साखर खरेदी करून ती वैयक्तिक वापरासाठी घरात ठेवली, तर […]
ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचं निधन, महाभारत मालिकेत साकारली खास भूमिका
बॉलिवूड आणि हिंदी टीव्ही विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बी. आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेसह अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन झाले आहे. 22 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या दीर्घकाळापासून आजारी असल्याचे सांगितले जात आहे. आशा सिंह जयसवाल […]
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा’, लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
भाजप आमदार महेश लांडगे यांनी सांगलीतील एका मोर्चात प्रक्षोभक भाषा वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. “पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा,” असे सुप्रिया सुळेंनी लांडगेंना सुनावले. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर या दांपत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चात महेश लांडगे यांनी […]
Khavdya Dongar Case : संभाजीनगरातल्या खवड्या डोंगराचं रहस्य काय? ‘खवड्या’ असं नाव का पडलं? वाचून धक्काच बसेल!
Khavdya Dongar : छत्रपती संभाजीनगरात चांदगुडे कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली. घरातील अंतर्गत कलहामुळे मुलगा कुणाल चांदगुडे, मुरलीधर चांदगुडे, संगीता चांदगुडे यांचा मृत्यू झाला आहे. कुणालने वडील मुरलीधर चांदुगडे यांना घेऊन खवड्या डोंगरावरून उडी घेतली. तर मुलगा आणि पतीने उडी घेतल्याचे दिसताच संगीता चांदगुडे यांनीही याच खवड्या डोंगरावरून उडी घेत स्वत:ला संपवलं. या घटनेचा प्रसंग लोकांनी […]