सध्या बाजारपेठेत साखरेचा भाव चांगलाच वाढला आहे. किरकोळ बाजारात तर साखरेच भाव 80 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. अचानक झालेल्या या भाववाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गोड लागणाऱ्या साखरेचा वाढलेला हा भाव पाहून चहा कडू लागावा अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता साखरेसोबतच गुळाचा भावही वाढला आहे. नाशिकमधील इगतपुरीत ऐन सणासुदीच्या […]
india
उद्या जरा सांभाळूनच राहा… महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशासहीत 20 राज्यात थेट… IMD चा अलर्ट काय?
भारताच्या विविध भागात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. तसेच पर्वतीय प्रदेशात सायक्लोनिक सर्क्युलेशन सुरू असून यामुळे मध्य, पूर्व, ईशान्य आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही […]
20 वर्षांपासून या अभिनेत्रीने सेटवर आरसाच पाहिला नाही, दिसते इतकी सुंदर की.., कोण आहे ती?
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने विविध भूमिका साकारल्या. मात्र, अभिनयासोबतच तिच्या साधेपणाची आणि नैसर्गिक सौंदर्याचीही नेहमीच चर्चा होते. सध्या दिया ‘ऑपरेशन सफेद सागर’मुळे चर्चेत आहे. अशातच दियाने तिच्या कामाशी संबंधित एक खास खुलासा केला आहे. गेल्या तब्बल 20 […]
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
चंद्रपूरमध्ये साखरेच्या दरात अचानक आणि मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत. सकाळी एक दर आणि दुपारी दुसरा दर अशी साखरेच्या भावाची अस्थिरता स्टॉक मार्केटसारखी झाली आहे, असे व्यापारी सांगत आहेत. सध्या साखरेचे दर ७२ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत, जे पूर्वी ४०-५० रुपये होते. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे […]
नो..यार, केस का कट केलेस, प्राजक्ता माळीच्या नवीन लुकवर चाहत्यांची प्रचंड नाराजी
अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत 28 व्या मजल्यावर घर घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर तिच्या नव्या घराची आणि त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या किमतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. अशातच आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण आहे तिचा हटके आणि नवा लूक. प्राजक्ताने नुकताच तिच्या […]
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठीच भाजपचा डाव; पुण्याच्या घटनेवरून खासदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला बदनाम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक कट रचला जात असल्याचा दावा खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मुद्द्याला राजकीय वळण देऊन भाजप केवळ नकारात्मक राजकारण करत असून, हा वाद म्हणजे पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचा घणाघात शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शासकीय अभियांत्रिकी […]