विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या उपस्थितीमुळे घाबरलेल्या भाजपने एका कार्यक्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे, असे ते म्हणाले. छात्रों की गूंज या कार्यक्रमावर आरोप करणाऱ्यांना वडेट्टीवारांनी खरंतर हा टोला लगावला आहे. वडेट्टीवार यांनी भाजपच्या एका प्रवक्त्याने केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. या प्रवक्त्याने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना प्रत्येकी तीस […]
india
47 वर्षीय शिक्षकाचं 16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत चीड येणारं कृत्य, पाठीमागून हात पकडला अन्…
देशात आज कोणत्याच कोपऱ्या मुली सुरक्षित नाही… हे वारंवार खरं ठरत आहे. आता देखील 16 वर्षीय मुलीवर 47 वर्षीय शिक्षकाने अत्याचार केले आहे. संबंधित घटना मुंबईतील विलेपार्ले येथील पूर्व परिसरात घडली आहे. शिक्षकाचं नाव गणेश देवळूखकर असं असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकावर भारतीय न्याय संहिता आणि पोस्को (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला […]
अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला; तासभर चर्चा , पण जरांगे पाटील ‘वर्षा’वरील आंदोलनावर ठाम
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे, ते येत्या 29 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी येत्या 29 ऑगस्टपासून आंदोलनाची हाक दिली आहे, या आंदोलनात समाजाने मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहान देखील त्यांनी केलं आहे. मनोज […]
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा खुलासा, आरटीआयमधून आलेली धक्कादायक माहिती काय?
लाडकी बहीण योजनेबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरटीआयमधूनही माहिती समोर आली आहे. जून 2026 पर्यंत राज्यात 92 लाख अपात्र लाभार्थींच्या खात्यात एकूण 9605 कोटी रुपये ट्रान्स्फर झाले आहेत. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना आधार मिळावा म्हणून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. त्यांना सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते. […]
शरद पवार यांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक, नेत्यांची तातडीची बैठक बोलावली; राष्ट्रवादीत काय घडतंय?
दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्य आणि केंद्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीनंतर पार्थ पवार अधिकच आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांना भेटल्यानंतर पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत बैठकांचा झपाटा लावला आहे. काल रात्री राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांशी बैठक […]
आमदार अपात्रतेबाबत मी… शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
कोर्टात शिवसेना कुणाची याबाबत सुनावण्या सुरु आहेत. आठ दिवसांच्या सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. महत्त्वाचं म्हणजे, या युक्तिवादात ठाकरेंच्या वकिलांनी लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यंच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरू असताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि लोकशाहीतील प्रक्रियांबद्दल […]