• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय, समोसा, वडा नाहीच, थेट फळेच..

August 17, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ खोरांची पार वाट लावली. राज्यभरात कारवाया केल्या जात आहेत. इतक्या वर्षात कधी जेवढ्या कारवाया झाल्या नाहीत, तेवढ्या आता केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून होणाऱ्या कारवाया पाहून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलची क्रेझ चांगलीच वाढली आहे. लोक त्यांचे प्रचंड काैतुक […]

Filed Under: india

Special Report : दीपके फॅक्टर 2029 मध्ये किती चालणार? संकेत काय?

August 17, 2026 by admin Leave a Comment

देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर तरुणांचं मोठं आंदोलन उभं राहिलं. तरुणांनी तरुणांचं नेतृत्व केलं. कोणत्याही प्रस्थापित पक्षाचा पाठिंबा घेतला नाही. लाठीकाठी खाल्ल्या. डोकी फुटली. रक्त सांडलं, पण मुलांच्या पाठिचा कणा काही वाकला नाही. पोरं दिल्लीच्या जंतरमंतरवर ताकदीने उभी राहिली. आणि आमच्या सरकारमध्ये राजीनामा होत नसतो, असं म्हणणाऱ्या केंद्र सरकारला झुकवलं. केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला. देशात एक […]

Filed Under: india

इंडियन आर्मीच्या टायसन श्वानाला ‘मेंशन-इन-डिस्पॅचेस’ पुरस्कार देऊन का गौरवलं?

August 17, 2026 by admin Leave a Comment

भारतीय लष्कराचा श्वान टायसन सध्या सर्वत्र चर्चेत आहे. टायसन हा काही सामान्य पाळीव प्राणी नाही, तर तो भारतीय लष्कराच्या ‘2 पॅरा स्पेशल फोर्सेस’ या उच्चभ्रू तुकडीमध्ये कार्यरत असलेला एक प्रशिक्षित हल्ला करणारा श्वान आहे. लपलेल्या दहशतवाद्यांना शोधणे, धोके ओळखणे आणि शत्रूची नेमकी ठिकाणे शोधण्यात सैनिकांना मदत करणे यांसारख्या धोकादायक कामांचा त्याच्या कामात समावेश आहे. या […]

Filed Under: india

भाजपा कार्यकारिणीत मोठे फेरबदल, युपी ते महाराष्ट्र, 5 मोठे मुद्दे!

August 17, 2026 by admin Leave a Comment

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. नव्या राष्ट्रीय टीममध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पक्षाने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महासचिव आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष यांसह विविध पदांवरील नियुक्त्यांची घोषणा केली आहे. यात उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र आणि इतरही महत्त्वाच्या राज्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. भाजपच्या या निर्णयातील […]

Filed Under: india

नारंगी साडीमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष

August 17, 2026 by admin Leave a Comment

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी-बोरकर तिच्या अभिनयासोबतच हटके फॅशन स्टाइलसाठीही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता तिचा साडीतील सुंदर आणि पारंपरिक अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. शर्वरीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती नारंगी रंगाच्या सुंदर […]

Filed Under: india

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांचा एक निर्णय अन् दूधाचा पुरवठा विस्कळीत! लोकांचे होणार वांदे

August 17, 2026 by admin Leave a Comment

तुकाराम मुंढे यांची सध्या खूप चर्चा सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे हे पद येताच त्यांनी सर्वत्र धाडी टाकायला सुरुवात केली आहे. आता यानंतर दूधाबाबत एक प्रकार समोर आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, येथील एकूण उत्पादन 248 दशलक्ष टन आहे. दरम्यान,  दुधाचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 108
  • Page 109
  • Page 110
  • Page 111
  • Page 112
  • Interim pages omitted …
  • Page 838
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…
  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in