• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

BJP New Team : अमित मालवीय यांचा पत्ता कट, कोण आहेत भाजपचे नवे सोशल मिडिया हेड दीपक म्हस्के?

August 17, 2026 by admin Leave a Comment

भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात त्यांच्या सोशल मीडियाची नेहमी चर्चा होते. गेल्या कित्येक वर्षांपासून अमित मालवीय हे भाजपच्या सोशल मीडियाची जबाबदारी संभाळत होते. ते भाजपच्या सोशल मिडिया टीमचे प्रमुख होते. पण आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी टीमची घोषणा झाली. यात अमित मालवीय यांच्याजागी दीपक म्हस्के यांच्यावर सोशल मीडियाची जबाबदारी सोपवण्यात […]

Filed Under: india

राहुल गांधींना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत CBI-ED अहवालाला ब्रेक; काय आहे प्रकरण?

August 17, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक उत्पन्न असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्याने याचिका दाखल केली होती. त्यानंतर या याचिकेवरील अहालाबाद कोर्टातील कार्यवाहीला सुप्रीम कोर्टाने सुनावणीत स्थगिती दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर कोर्टाने तक्रारकर्ता, सीबीआय आणि ईडीला नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने या […]

Filed Under: india

एअरटेल वापरकर्त्यांसाठी एक खास भेट! आयफोन खरेदीवर 35 हजार रूपयांची सूट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

August 17, 2026 by admin Leave a Comment

स्नेहल मेंगळ : तुम्ही जर एअरटेल वापरकर्ते असाल त्यात तुम्हाला नवीन आयफोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण एअरटेल वापरकर्त्यांसाठी एक विशेष ऑफर आहे. या क्रोमा ऑफरअंतर्गत एअरटेल ग्राहकांना निवडक आयफोन मॉडेल्सवर 23 हजार रूपयांपर्यंतची फ्लॅट डिस्काउंट मिळू शकते. याव्यतिरिक्त जुना फोन एक्सचेंज केल्यावर 12 हजारापर्यंतचा अतिरिक्त बोनसही मिळू शकतो. म्हणजेच ग्राहक […]

Filed Under: india

भाजपच्या कार्यकारिणीत नवा मुस्लिम चेहरा, राष्ट्रीय उपाध्यक्ष बनलेल्या तारिक मन्सूर यांची देशात चर्चा; कोण आहेत?

August 17, 2026 by admin Leave a Comment

भारतीय जनता पक्षाने आपली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीत अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. तारिक मन्सूर यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्ष (उत्तर प्रदेश) ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य असलेल्या प्रा. मन्सूर यांना संघटनेतील सर्वोच्च पदांपैकी एकावर संधी देत भाजपने मोठा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. […]

Filed Under: india

वेळ ठरली, आदेश आला! शिंदे गटात हालचाली वाढल्या, सर्व खासदारांना.. पक्षात मोठं काहीतरी घडणार?

August 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना शिंदे गटाने राज्यात ऑपरेशन टायगर राबवले. याच्या माध्यमातून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फोडले. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. स्वतंत्र गट स्थापन केला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विस्तार केला जाणार आहे, तश्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात दाखल […]

Filed Under: india

25 वर्षीय मुलीचे दोन बॉयफ्रेंड, एक 50 वर्षांचा तर दुसरा…, अचानक आंब्याच्या बागेत अशा अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच…

August 17, 2026 by admin Leave a Comment

‘प्रेम आंधळं असतं…’, असं म्हणतात. पण सध्या घडत असलेल्या घटनांमुळे प्रेमावर खरंच विश्वास ठेवायचा की नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. आता देखील असंच काही झालं आहे. ज्यांमुळे खळबळ माजली आहे. 25 वर्षीय तरुणीचा मृतदेहा आंब्याच्या बागेत आढळला. जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलं, तेव्हा कळलं की, तरुणीचे दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते आणि ती 7 […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 109
  • Page 110
  • Page 111
  • Page 112
  • Page 113
  • Interim pages omitted …
  • Page 838
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…
  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in