• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

स्टिलच्या प्रत्येक पाणी बॉटलच्या खाली 303 का लिहिलं जातं? दररोज वापरता पण तुम्हालाही माहीत नसणार खरं कारण

August 3, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही घरात असाल अथवा ऑफिसमध्ये किंवा कुठे तरी बाहेर फिरण्यासाठी गेला असाल तुमच्याकडे पाणी पिण्यासाठी एक स्टीलची बॉटल असतेच, आज काल प्रत्येकजण ऑफिसमध्ये पाणी पिण्यासाठी स्टीलच्या बाटलीचा वापर करतो. प्लॅस्टिक बॉटलच्या तुलनेत स्टीलच्या बाटलीने पाणी पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात स्टीलच्या बाटलीला मागणी देखील वाढली आहे. परंतु तुम्ही कधी त्या बाटलीला उलटी […]

Filed Under: india

Kalyan Traffic Jam : कल्याणच्या वाहतूक कोंडीने रंगभूमीला लावला ब्रेक; ‘ऑल द बेस्ट’चा प्रयोग उशिराने सुरू

August 3, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत राहणाऱ्यांसाठी वाहतूक कोंडी हा रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांनाही या समस्येचा दिवसेंदिवस अधिक तीव्र अनुभव येत आहे. किरकोळ कारणावरूनही तासन्तास वाहतूक ठप्प होणे, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आणि महत्त्वाचा वेळ वाया जाणे, हे आता येथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. अनेकदा प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त […]

Filed Under: india

Train Fire : भल्या पहाटे ट्रेनला भीषण आग, प्रवाशांमध्ये खळबळ; जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडकीतून मारल्या उड्या

August 3, 2026 by admin Leave a Comment

बिहारच्या सहरसा जिल्ह्य्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेनला सोमवारी सकाळी 3. 25 वाजता आग लागली. आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेनमधील काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. प्राथमिक माहितीनुसार, पॅजेंजरला आग ही सुरुवातीला इंजिनला लागली. त्यानंतर ट्रेनच्या तीन […]

Filed Under: india

Chanakya Niti: या पाच लोकांचा कधीच अपमान करू नका, आयुष्य उद्ध्वस्त होईल, चाणक्य काय सांगतात?

August 2, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बलाढ्य राजघराणं असलेल्या धनानंदाची सत्ता उलथून लावली आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केला. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात अशी […]

Filed Under: india

हे झाड घरापासून थोडं दूरच लावा; रात्री असतो सापांचा अड्डा, घरातही घुसू शकतो साप

August 2, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक वाढतो, कारण पावसाळ्यात साप बिळात कमी आणि जमिनीवर जास्त फिरताना दिसतात. तुम्ही अनेकदा पावसाळ्यात तुमच्या घराच्या आसपास साप निघाल्याचं पाहायलं असेल, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी घुसतं त्यामुळे ते बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे, जिथे साप निघण्याचा धोका जास्त […]

Filed Under: india

मोठी बातमी! इराणने अमेरिकेचं नाक दाबताच डोनाल्ड ट्रम्प यांनी गुडघे टेकले; सर्वात मोठी घोषणा

August 2, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्ध चांगलंच पेटलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये काही दिवसांपूर्वी युद्धविराम झाला होता, परंतु त्यानंतर अमेरिकेकडून युद्धविराम संपल्याची घोषणा झाली आणि इराणवर हल्ला करण्यात आला, दरम्यान प्रत्युत्तर म्हणून त्यानंतर लगेचच इराणकडून मध्य पूर्वेत असलेल्या अमेरिकन सैन्य तळांवर हल्ले करण्यात आले. अमेरिकेकडून इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं असून, या युद्धात इराणचं […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 310
  • Page 311
  • Page 312
  • Page 313
  • Page 314
  • Interim pages omitted …
  • Page 903
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
  • पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो, युरोपच्या राजकुमारीशी लग्न करणार ? सोशल मीडियावर हंगामा
  • Sadabhau Khot : ‘पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले’, मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
  • 31 August Horoscope : नोकरी, घर, पैसा, 4 राशींचे नशीब फळफळणार, वाचा आयुष्यात काय बदल होणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in