आज संकष्ट चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक मंदिर परिसरात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने व्यवस्थापनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाने टीव्ही […]
india
आर्थिक विवंचनेतून अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवले, सोडियम नायट्रेडचा धूर घेतला अन्…
पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरामध्ये एक अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिकरित्या जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या त्रिकोणी कुटुंबातील विनोद पिल्ले या कर्त्या पुरुषाने जीवन संपवण्याआधी लिहिलेल्या चिट्टीत आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये असे म्हटले होते. काल विनोद पिल्ले यांचा मृत्यू झाला तर आज त्यांची पत्नी सिरजा पिल्ले […]
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
बीड नगरपरिषदेत सत्ताधारी गटातील नाराजीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता सत्तांतराचे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे. नगरपरिषदेतील काही सत्ताधारी नगरसेवक नाराज असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून राजकीय विरोधात असलेले योगेश क्षीरसागर आणि आमदार संदिप क्षीरसागर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे. भाजप नेते योगेश […]
देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार, 1 लीटर पेट्रोलमध्ये धावते 28.65 किमी, फीचर्स आणि किंमत पाहून…
देशात पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जास्त मायलेज देणाऱ्या कार हा अनेक ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आल्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो, तर उत्कृष्ट मायलेज आणि आधुनिक फीचर्सचाही लाभ मिळतो. भारतीय बाजारातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या काही लोकप्रिय कारबद्दल जाणून […]
मोठी बोट दुर्घटना; 271 प्रवाशी असलेल्या फेरीला भीषण आग, अनेकांचा मृत्यू
इंडोनेशियातील एका बेटाजवळ एक मोठी बोट दुर्घटना घडली आहे. एका फेरी बोटीला अचानक आग लागली या घटनेमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला असून, 41 जण बोपत्ता झाले आहेत. इंडोनेशियाच्या मदुरा नावाच्या बेटाजवळ ही घटना घडली आहे. जेव्हा या बोटीला आग लागली तेव्हा या बोटीमधून 271 जण प्रवास करत होते, त्यामध्ये प्रवासी आणि काही क्रू मेंबर्स यांचा […]
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
नांदेडमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त दुधाने पाय धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून विरोधकांकडून नाना पटोले यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, पाय धुणाऱ्या व्यक्तींनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत टीकेला उत्तर दिले आहे. भाजपने हिंदू धर्म किंवा गुरुपौर्णिमा कशी असते, याबाबत आम्हाला शिकवू नये, अशी भूमिका अनिल पाटील चिमेगावकर […]