• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Mumbai Local : लोकलमध्ये पुन्हा राडा, सीटवर झोपली म्हणून संतापला, थेट बेल्ट काढून धमकावलं

August 7, 2026 by admin Leave a Comment

मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सध्या प्रवासासाठी कमी आणि भांडणांसाठी जास्त गाजत्ये. गेल्या काही महिन्यात लोकलच्या तिन्ही मार्गांवर भांडण, मारामाऱ्या , अगदी खून झाल्याच्याही भयानक घटना घडल्या असून त्यामुळे मुंबईकर मात्र जीव मुठीत धरून प्रवास करत असतात. गेल्याच महिन्यात पश्चिम रेल्वे मार्गावर पावसात ट्रेनचा दरवाजा बंद करण्याच्या मुद्यावरू झालेल्या वादात एका तरूणाने जीव गमावला. त्याचा ज्याच्याशी […]

Filed Under: india

त्या फुटीर खासदारांना पंतप्रधानांनी दिला मोठा धीर; पार्थ पवारांना मराठीत काय विचारलं? आतली बातमी समोर

August 7, 2026 by admin Leave a Comment

ठाकरे गटाचे सहाही फुटीर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या फुटीर खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खासदारांना धीर दिला. तुम्ही चिंता करू नका. मी तुमच्यासोबत आहे. एनडीए हे एक कुटुंब आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांना धीर दिला. तसेच त्यांना संसदेत होणाऱ्या चर्चांमध्ये […]

Filed Under: india

तीन महिने नवरा बायकोप्रमाणे एकत्र राहिले, मिथुन चक्रवर्ती यांचे आधीच लग्न तरीही प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत..

August 7, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील अफेअर्स काही नवीन गोष्ट नाही. अमिताभ बच्चन रेखा यांच्यासोबतच श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांचेही अफेअर चर्चेत राहिले. यादरम्यानच धक्कादायक म्हणजे तब्बल तीन महिने मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी पती पत्नीसारखे एकत्रच राहत होते. मिथून चक्रवर्ती यांचे लग्नही त्यावेळी झाले होते. ऐंशीच्या दशकातील हे सर्वात चर्चेत असलेले अफेअर होते. जाग उठा इंसान चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या […]

Filed Under: india

भाजपचा कोणता नेता सर्वाधिक आवडतो? नरेंद्र मोदी की… राहुल गांधी यांचे खास उत्तर, Video शेअर करत सांगितले कारण

August 7, 2026 by admin Leave a Comment

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एक मिष्कील प्रश्न विचारण्यात आला. त्यांना भाजपचा कोणता नेता सर्वाधिक आवडतो? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्याचे उत्तरही त्यांनी दिले. इन्स्टाग्रामवर एका युझरने काँग्रेस नेत्याला हा प्रश्न विचारला. त्यांचा आवडता राजकीय नेता कोण आहे? भाजपमधील कोणता नेता आवडतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. अनेकांना ते कोणाचे […]

Filed Under: india

Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले

August 7, 2026 by admin Leave a Comment

मुंबई लोकलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या जेंट्स कोचमध्ये एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित पुरुषाने बेल्ट काढून महिलेला धमकावल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिला प्रवाशाला मारहाण होत असताना इतर प्रवाशांनी मात्र बघ्याची […]

Filed Under: india

ओमराजे निंबाळकर यांच्याकडून नरेंद्र मोदी यांनी घेतली मोठी माहिती, शिंदेंच्या खासदारांसोबत स्वतंत्र चर्चा, थेट..

August 7, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनानिमित्ताने सर्व खासदार दिल्लीत आहेत. यादरम्यानच फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. यादरम्यान ब्रेकफास्टही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत केला. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले 6 खासदारही नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 263
  • Page 264
  • Page 265
  • Page 266
  • Page 267
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in