दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनानिमित्ताने सर्व खासदार दिल्लीत आहेत. यादरम्यानच फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. यादरम्यान ब्रेकफास्टही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत केला. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले 6 खासदारही नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. […]
india
मध्यरात्री भरधाव कार चिरडून गेली… प्रसिद्ध युवा डॉक्टर खुशी मूंदडा यांचं अपघातात निधन; आज नागपुरात अंत्यसंस्कार
डॉक्टर हे दुसऱ्यांना जीवनदान देतात, त्यांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं. मात्र सांगलीत झालेल्या भीषण अपघातात एका डॉक्टरलाच जीव गमवावा लागला. डॉ. खुशी पवन मुंधडा असं मृत डॉक्टरचं नाव असून त्या नागपूरच्या रहिवासी होत्या. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. खुशी (वय २४, मूळ रा. शिवाजीनगर, नागपूर) यांचा भरधाव कारच्या धडकेत […]
Job Layoffs: पगार वाढणे तर दूर, आहे ती नोकरीच जाणार; 40 पेक्षा जास्त कंपन्यांकडून कर्मचारी कपात, Ai कारण नाही तर…
आयटीपासून बँकिंगपर्यंत, आरोग्यसेवेपासून उत्पादनापर्यंत, आघाडीच्या कंपन्यांनी यावर्षी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. एका अहवालानुसार, या यादीत जगातील 40 हून अधिक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे, ज्यात ॲमेझॉन, मेटा, ओरॅकल, यूपीएस, वॉलमार्ट, सिटी, डेल, व्हिसा, नायकी आणि स्टँडर्ड चार्टर्ड यांसारख्या नावांचा समावेश आहे. या कंपन्या कर्मचारी कपातीसाठी AI आणि खर्च कपात यांसारखी विविध कारणे देत आहेत. बिझनेस […]
Tukaram Mundhe : ‘सावजी’च्या वादानंतर तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले.. “माफी मागण्याचा प्रश्नच नाही, कारण..”
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावती इथल्या एका कार्यक्रमात नागपुरातील प्रसिद्ध सावजी जेवणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. “मी सावजी खाल्ला तर एक महिना आजारी पडेन”, असं ते म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या. “जगातील अनेक देशात सावजीची मागणी केली जाते. […]
SC, ST आरक्षणासाठी ‘क्रिमी लेयर’? सुप्रीम कोर्टात शपथपत्र, केंद्राची महत्त्वाची माहिती
Centre Opposes Creamy Layer for SC/ST: अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणासाठी क्रिमी लेयर वा उत्पन्नाआधारीत उप आरक्षण लागू करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने विरोध केला. सर्वोच्च न्यायालयात प्रकरणात सुनावणी झाली. त्यात केंद्र सरकारने शपथपत्र दाखल केले. आरक्षण व्यवस्थेतील कोणताही बदल हा संसदेच्या अधिकार क्षेत्रातील भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आरक्षण हे केवळ आर्थिक स्थितीवर अवलंबून नाही […]
आदिनाथ कोठारे याचा पहिल्याच सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स, ‘ती’ आज मराठीतील कतरिना म्हणून प्रसिद्ध
अभिनेता आदिनाथ कोठारे याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत आदिनाथ याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेता लवकरच 'रामायण' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 'रामायण' सिनेमातील आदिनाथ याची चर्चा सुरु असताना अभिनेत्याच्या पहिल्या सिनेमाच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. महेश कोठारे यांच्या सिनेमातून आदिनाथ याने सिनेविश्वात पदार्पण केलं. सिनेमाचं नाव होतं, […]