सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही महिन्यांपूर्वी राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील करार संपुष्टात आला. दोघांमधील करार संपल्यानंतर आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची एन्ट्री झाली आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक जिंकल्यानंतर थेट महाराष्ट्रात पोहोचले. मागील काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. […]
india
Share Market Crash: धडकी भरवणारी भविष्यवाणी! शेअर मार्केटमध्ये मोठ्या मंदीचे सावट, महाभयंकर क्रॅशची तारीख…
जर तुमचा विश्वास असेल की अमेरिकन शेअर बाजारातील सध्याची तेजी कधीही संपणार नाही, तर दिग्गज अमेरिकन गुंतवणूकदार आणि फंड मॅनेजर मायकल बरी यांनी एक धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. जरी एस अँड पी 500 निर्देशांक आणि अमेरिकन शेअर बाजार दररोज नवीन विक्रमी उच्चांक गाठत असले तरी, मायकल बरी यांचा विश्वास आहे की बाजार एका ‘मोठ्या […]
मोठी बातमी! पेट्रोलनंतर CNG, PNGमध्ये बायोगॅस मिश्रीत करणार, काय आहे सरकारचा प्लान?
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रीत करण्यावरून राजकारण पेटलं आहे. E20 पेट्रोलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोलनंतर आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून बायोगॅस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोवर्धन’ या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना 23731 कोटींची असून पुढील 10 वर्षांत पूर्ण होईल, असे सांगण्यात आलं […]
Nana Patekar : ‘तुला खूप भेटले, पण मला तर…’, 25 वर्षांनंतर माधुरी दीक्षितला भेटताच नाना पाटेकरांची खोडकर टिपण्णी, व्हिडीओ व्हायरल
Nana Patekar – Madhuri Dixit : ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘प्रहार’ सांरख्या अनेक सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या अनेक वर्षांपासून दोघे कधी एकत्र दिसलेच नाहीत. सांगायचं झालं तर, दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत […]
मोठी घडामोड! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, PM मोदींची भेट घेणार; दोघांच्या बैठकीत…
देशाची राजधानी दिल्लीत शिवसेना पक्षफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तवाद करण्यात येत आहे. सिब्बल हे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच असल्याचं न्यायालयाला पटवून देत आहेत. कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तिवादामुळे शिंदे गट अडचणीत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष फुटीच्या खटल्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ […]
Kalyan Crime : ‘धूम’ स्टाईलने गुन्हे, क्षणार्धात फरार… असा पोलिसांच्या सापळ्यात अडकला अब्बास
ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना अनेक महिन्यांपासून सतत गुंगारा देणाऱ्या सराईत इराणी चोरट्याला अखेर खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरीच्या दुचाकींवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावून क्षणार्धात पसार होणाऱ्या अब्बास सय्यद या आरोपीला वडवली परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल नऊ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्याच्या अटकेमुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. […]