• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

ऑटो सेक्टरसाठी जुलै महिना ठरला लकी; 25.91 लाख गाड्यांच्या विक्रीसह नोंदवला ऐतिहासिक रेकॉर्ड

August 7, 2026 by admin Leave a Comment

देशातील वाहन बाजारात पेट्रोल गाड्यांना आता इलेक्ट्रिक (EV), सीएनजी (CNG) आणि हायब्रिड वाहनांकडून मोठी टक्कर मिळत आहे. जुलै महिन्यातील विक्रमी वाहन विक्रीमध्ये या पर्यावरणपूरक गाड्यांचा वाटा झपाट्याने वाढला आहे. ग्राहकांना मिळणारे सोपे कर्ज आणि नवीन कर प्रणालीमुळे ऑटो सेक्टरने विक्रीचा एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.जुलै महिना कार बाजारासाठी खूपच नेत्रदीपक ठरला आहे. या काळात […]

Filed Under: india

बापाच्या अंतिम संस्काराचा व्हिडीओ पाठवा, आमच्याकडे वेळ नाहीये… असं का म्हणाल्या तिन्ही मुली? वृद्धाश्रमाच्या संचालकाने सांगितली इन्साईड स्टोरी

August 7, 2026 by admin Leave a Comment

हरियाणातील सोनीपत येथील एका वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले 74 वर्षीय शिवचरण रामरतन गुप्ता यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांबाबतची हळवी घटना समोर आली आहे. अंत्यसंस्काराला त्यांच्या तिन्ही मुली उपस्थित राहू शकल्या नाहीत. इतकेच नाही तर नंतर त्यांनी वडिलांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन करण्याची जबाबदारीही वृद्धाश्रम प्रशासनावर सोपवली. वृद्धाश्रमाचे संचालक आनंद यांनी सांगितले की, शिवचरण गुप्ता गेल्या काही दिवसांपासून […]

Filed Under: india

Video: श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात सुथार आणि पंतचा बालिशपणा, केएल राहुलने अशी चूक सुधारली

August 7, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका इलेव्हन सराव सामन्यात आमनेसामने आले आहेत. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाची खऱ्या अर्थाने चाचणी परीक्षा आहे. या सामन्यात श्रीलंका इलेव्हनने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात निशान मधुष्का आणि रविंदू रसंथा यांनी श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली. खरं तर पहिल्या विकेटसाठी टीम इंडियाला खूपच घाम गाळवा लागला. एक त विकेट […]

Filed Under: india

Turbofan Engine : ज्या प्रोजेक्टला फेल मानलं, HAL ने तीच गोष्ट दाखवली करुन, भारताला टर्बोफॅन इंजिनच्या विकासात मोठं यश

August 7, 2026 by admin Leave a Comment

संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. स्वसंरक्षणासाठी भारताने अनेक आयुधांची निर्मिती केली आहे. पण फायटर जेटचं इंजिन हे सध्याच्या घडीला भारतासमोरच मुख्य आव्हान आहे. पण या दरम्यान दुसरी एक चांगली बातमी आहे. फायटर जेटचं इंजिन स्वबळावर बनवणं शक्य झालं नसलं तरी टर्बोफॅन इंजिनच्या बाबतीत मात्र भारताने चांगली प्रगती केली आहे. भारत स्वत:चा […]

Filed Under: india

Kangana Ranaut about Gen Z : ‘गटर पिढी’ म्हणणाऱ्या कंगना यांचा अचानक यू-टर्न, Gen Z बद्दल चक्क कौतुकोद्गार

August 7, 2026 by admin Leave a Comment

विद्यार्थी आंदोलन आणि Gen Z वरील वक्तव्य, टीकमुळे अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत (Kangana Ranaut) बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. त्यांनी Gen Z चक्क ‘गटर पिढी’ असं म्हणत त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला होता. त्यांच्या या विधानाचे बरेच पडसाद उमटले, अनेकांनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या. मात्र कंगना या त्यांच्या विधानांवर ठाम होत्या. मात्र आता त्यांनी अचानक यू-टर्न […]

Filed Under: india

नोकरदार पालकांची मज्जाच मज्जा, आता कंपनी उचलणार तुमच्या मुलांचा खर्च, नवीन नियमामुळे फायदाच फायदा

August 7, 2026 by admin Leave a Comment

नोकरी सांभाळताना मुलांचे संगोपन करणे हे नोकरी करणाऱ्या पालकांसाठी नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे. या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, नवीन कामगार कायद्याने कामाच्या ठिकाणी बाल संगोपनासंबंधीचे नियम अधिक व्यापक आणि लवचिक बनवले आहेत. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 (COSS) आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य परिस्थिती संहिता (OSHWC), 2020 तसेच कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 262
  • Page 263
  • Page 264
  • Page 265
  • Page 266
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in