• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

IRCTC च्या नव्या बिटा वेबसाईटने तात्काळ तिकीट होणार झटपट बुक, ही दोन कामे आधी करा…

August 7, 2026 by admin Leave a Comment

IRCTC ने अलिकडेच आपल्या नव्या वेबसाईटचे बिटा व्हर्जन लाँच केले आहे. या नवीन वेबसाईटचे डिझाईन पासून ते फिचर्सपर्यंत सर्व अपडेट केले आहे. भारतीय रेल्वेच्या नवीन वेबसाईटला टेस्टींगसाठी लाँच केले आहे. याद्वारे तुम्ही रेग्युलरसोबत तिकीटांसोबत तत्काळ तिकीट बुक करु शकतात. जर, तुम्ही पहिल्यांदा या नव्या वेबसाईटमध्ये लॉग इन केले तर तुम्हाला आधी काही व्हेरिफीकेश प्रक्रिया करावी […]

Filed Under: india

Mahua Moitra : राजकारणात असून तुम्ही अंड्यांना घाबरता, स्वातंत्र्य..महुआ मोइत्रा यांना सुप्रीम कोर्टाकडून झटका

August 7, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना एक टिप्पणी केली. तुम्ही एक खासदार आहात आणि राजकारणात आल्यानंतर तुम्ही अंड्यांना घाबरता असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. महुआ मोइत्रा यांच्या एका फेसबुक पोस्ट विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने महुआ मोइत्रा यांना दिलासा देण्यास नकार दिला. तृणमुल काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाने झटका […]

Filed Under: india

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा, सगळं सांगितलं

August 7, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटातून काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आजची भेट ही सदिच्छा भेट […]

Filed Under: india

ठाकरेंचे फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, दिल्लीत घडामोडींना वेग, राज्यातील बडे नेतेही..

August 7, 2026 by admin Leave a Comment

संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएमधील खासदारांसोबत संवाद साधत आहेत. आता फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र दिले आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का होता. आता हे 6 […]

Filed Under: india

IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिकेतून 24 तासाच्या आत दोन खेळाडू आऊट, टीम इंडिया खूश!

August 7, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टला होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. असं असताना या मालिकेपूर्वी टीम इंडियाला पथ्यावर पडणाऱ्या दोन बातम्या मिळाल्या आहेत. (Photo: PTI) भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या दोन खेळाडू स्पर्धेतून आऊट झाले आहे. कुसल […]

Filed Under: india

आता भाजपचाच खासदार उपोषणाला बसणार! JPSC-JSSC परीक्षा घोळावर सरकारला दिला अल्टिमेटम

August 7, 2026 by admin Leave a Comment

झारखंड राज्यातील जेपीएससी-जेएसएससी (JPSC-JSSC) परीक्षेत घोळाचा आरोप करत विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. एक आठवडा उलटूनही विद्यार्थी शांत झालेले नाहीत. काही जण उपोषणाला बसलेले आहेत. तर राज्यातील अनेक शहरात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थी आंदोलन उग्र होत असतानाच भाजपचे गोड्डा येथील खासदार निशिकांत दुबे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते आता विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 261
  • Page 262
  • Page 263
  • Page 264
  • Page 265
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in