मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही EMI किंवा कर्जावर मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप खरेदी केला असेल आणि त्याचा हप्ता थकवला असेल, तर तुमच्यावर काही निर्बंध लागू होऊ शकतात. RBI च्या नव्या नियमांबाबत सध्या चर्चा सुरू असून, EMI थकवणाऱ्या ग्राहकांवर कारवाईची प्रक्रिया अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, EMI वर […]
india
‘साडी शस्त्र’ प्रदर्शनातून राष्ट्रीय हातमाग परंपरेला सलाम; राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भव्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026 : साडी शस्त्र या भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेला समर्पित कला-ऐतिहासिक प्रदर्शनाचे उद्घाटन आज राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या (IIC) कमलादेवी कॉम्प्लेक्समधील आर्ट गॅलरीत करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या पत्नी संघटनेच्या (IASOWA) […]
Cyclone Dolphin : चक्रीवादळाचं रौद्र रूप, तब्बल 198 किमी प्रति तास वेगाने मोठं संकट, 500 विमानांची उड्डाण रद्द, अति मुसळधार पाऊस
पूर्व आशियामध्ये पुन्हा एकदा विध्वंसक चक्रीवादळ आलं आहे. भारताचं मित्र राष्ट्र असलेल्या जपानला गेल्याच आठवड्यात भूकंपाचे धक्के बसले होते. या नैसर्गिक आपत्तीमधून अजूनही जपान पूर्णपणे सावरलेलं नाहीये, तोच आता जपानच्या दारावर आणखी एक मोठं संकट येऊन धडकलं आहे. शुक्रवारी ‘डॉल्फिन’ नावाचं चक्रीवादळ जपानच्या ओकिनावा परिसरात धडकलं, या चक्रीवादळामुळे या परिसराचं प्रचंड नुकसान झालं आहे. जनजीवन […]
IMD Rain Alert : वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळणार, महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या वेगवेगळ्या भागात मान्सूनचा कहर पहायला मिळत आहे. आता हवामान विभागाने शनिवारीही देशातील बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तसेच हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेशातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात […]
मोठी बातमी! सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृ्त्यू
मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 41 वर्षीय कॉन्स्टेबल गणेश रायते यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गणेश रायते गॅलेक्सी अपार्टनेंटबाहेर तैणात होते अशी माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र […]
गुजरातच्या मोरबीत विहिरीच्या पाण्यात लाटांची निर्मिती, तपासात हे निघाले कारण…
गुजरातच्या मोरबी येथे एका विहिरीच्या पाण्यात समुद्राच्या सारख्या लाटा तयार झाल्याचा अजब प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून विहिरीतील पाणी अशा प्रकारे उचंबळू लागल्याने या भागात हा कुतुहलाचा विषय बनला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मोरबीचे कलेक्टरनी या विहिरीचे तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. या १८ फूट खोल विहिरीचे पाणी अचानक लाटांसारखे हलत आहे. […]