• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

आग लावा तुमच्या नोकरीला, 18 लाखांची नोकरी सोडून सुरु केला व्यवसाय, आजची कमाई पाहून डोळे फिरतील

August 8, 2026 by admin Leave a Comment

IT क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी, कॉर्पोरेट जीवनातील सुविधा आणि सुरक्षित उत्पन्न असतानाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस फारच कमी जण करतात. मात्र, हैदराबादमधील एका 42 वर्षीय टेक एक्सपर्टने नोकरीच्या सुरक्षित चौकटीबाहेर पडत स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे, आज त्यांच्या या व्यवसायाची महिन्याला उलाढाल सुमारे 3.5 लाखांपर्यंत पोहोचली असून, त्यातून जवळपास 1.5 लाखांचा नफा […]

Filed Under: india

Raghav Chaddha meets PM Modi : परिणीती चोप्राचा नवरा राघव चड्ढांना भाजपंमध्ये महत्वाच्या जबाबदारीचे संकेत, आज सकाळीच मोदींना भेटले

August 8, 2026 by admin Leave a Comment

काही महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राघव चड्ढा यांनी या भेटीचे फोटो एक्सवर शेअर करुन ही एक स्मरणीय सकाळ असल्याचं म्हटलं आहे. पंजाब विधानसभा निवडणुका काही महिन्यांनी आहेत. त्या आधी झालेल्या या भेटीमुळे […]

Filed Under: india

तुम्ही तुमचा Aadhaar App पिन विसरलात का? घरबसल्या फक्त ‘या’ 5 सोप्या स्टेप्स फॉलो करून नवीन PIN करा सेट

August 8, 2026 by admin Leave a Comment

आजच्या युगात कोणतेही काम असो आधार कार्ड आपल्या प्रत्येकाजवळ असणे खूप महत्वाचे आहे. आपली ओळख दाखवण्यासाठी आधारकार्ड हे एक प्रुफ आहे. तसेच आजच्या डिजिटल काळात प्रत्येकजण फोनमध्ये आधार ॲपचा वापरत करत आहे. अशातच तुमच्या आधार ॲपची सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची आधार-संबंधित वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी आणि त्या महितीचा गैरवापर टाळता यावा, यासाठी […]

Filed Under: india

ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, साखरेच्या दरात तब्बल 9 टक्क्यांनी वाढ, सरकारने घेतला मोठा निर्णय

August 8, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना आणखी एक महागाईचा मोठा झटका बसला आहे. गेल्या एक महिन्याच्या काळात साखरेच्या दरात सरासरी 6.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात साखरेची सरासरी किंमत प्रति किलो 47.17 रुपये एवढी होती. मात्र ती आता वाढून 50.30 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत साखरेच्या दरात […]

Filed Under: india

फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या वरिष्ठांना भेटणार, कारण…

August 8, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. ठाकरे गटातील फुटीर खासदारांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या भेटीमागे नेमका काय राजकीय संदेश आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची […]

Filed Under: india

बाईकवरून आले अन् धाडधाड गोळ्या घातल्या… काँग्रेस नेत्याचा दिवसाढवळ्या मर्डर; राज्य हादरलं

August 8, 2026 by admin Leave a Comment

देशातील गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शुक्रवारी थेट एका काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन तरुण मोटारसायकलवर आले आणि त्यांनी धाड धाड गोळ्या झाडल्या. काही हालचाल करण्यापूर्वीच काँग्रेस नेत्याची हत्या झाली. हत्येचा मुख्य आरोपी शूटरला बिंदूरजवळील ओट्टिनाने परिसरात पोलीसांनी घेरलं आणि अटक केली. या प्रकरणात इतर दोन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 258
  • Page 259
  • Page 260
  • Page 261
  • Page 262
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in