• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?

August 8, 2026 by admin Leave a Comment

तुकाराम मुंढे हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत. महत्त्तवाचं म्हणजे त्यांच्या शैलीची आणि कामकाज करण्याची चर्चा सध्या राज्य भर आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांना कारवाईसंदर्भात ‘एखाद्या डिशमध्ये कॉक्रोच आला तर काय होतं?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ‘असं तुम्हाला कारवाई करताना म्हणत नाहीत का?’ असा सवालही करण्यात आला. […]

Filed Under: india

मी बागेश्वर बाबा नाही, पण…; नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना उद्देशून असे का म्हणाले?

August 8, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. पंतप्रधान मोदींनी सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना पुढील भविष्यांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामना केल्या. पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात एक जोक देखील सांगितला. त्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना महणाले, ‘तुमच्या मनात काही ना काही चालू असेल. हसत […]

Filed Under: india

मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार

August 8, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांची कथित देणगी चोरी होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले […]

Filed Under: india

भारताला मोठा दणका! भारताची अतिसंवेदनशिल माहिती पाकिस्तानकडे, वायुसेनेच्या..

August 8, 2026 by admin Leave a Comment

दिल्ली पोलिसांकडे दोन महिन्यांपुर्वी एक धक्कादायक प्रकरण आले, ज्यानंतर देशाला धक्का बसला. भारतीय एअरफोर्सची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानमध्ये पाठवली जात होती. या प्रकरणात एअरफोर्सच्या विंग कमांडर अटक करण्यात आला. आता त्याच्याकडून धक्कादायक खुलासे होते आहेत, या विंग कमांडरच्या माध्यमातून थेट भारताची महत्वाची माहिती पाकिस्तानमध्ये पाठवली जात होती. अधिकाऱ्यांनी सुरक्षा अधिनियम कायद्यानुसार अगोदर गुन्हा दाखल केला. […]

Filed Under: india

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक… नेमकं काय घडलं?

August 8, 2026 by admin Leave a Comment

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीवरून साधू-महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये पार पडलेल्या संत समितीच्या बैठकीत कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील का, असा सवालही साधू-महंतांनी केला आहे. कुंभमेळ्याच्या कामाबद्दल आम्ही उदासीन आहोत, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री यांना मी स्वतः […]

Filed Under: india

Thalapathy Vijay : शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, थलपती विजय यांना मोठा झटका, तब्बल 37 खासदार…

August 8, 2026 by admin Leave a Comment

विधानसभा निवडणुकीमध्ये तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथा-पालथ पहायला मिळाली. या निवडणुकीमध्ये टीव्हीके सारख्या नव्या पक्षानं एडीएएमके आणि डिएमके सारख्या प्रस्थापित पक्षांना पराभवाची धूळ चारत मोठं यश मिळवलं. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सर्वाधिक 107 जागा मिळाल्या मात्र तरी देखील हा पक्ष बहुमताच्या आकड्यापासून दूर होता. अखेर थलपती विजय यांनी काँग्रेस आणि इतर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 256
  • Page 257
  • Page 258
  • Page 259
  • Page 260
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in