• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Gas Cylinder Booking : आता 3 तासात LPG सिलिंडर घरी पोहोचणार, नवी योजना आली, सकाळी 6 वाजता बुकिंग केल्यास…

August 8, 2026 by admin Leave a Comment

Gas Cylinder Booking : घरातील गॅस सिलिंडर संपले की मोठी पंचाईत होऊन जाते. गॅस बुक केल्यानंतर सिलिंडर लगेच मिळत नाही. काही ठिकाणी तर दोन-तीन दिवसांची वाट पाहावी लागते. त्यामुळे या काळात घरात स्वयंपाक कसा करावा? असा प्रश्न गृहिणींना पडतो. दरम्यान, हीच अडचण होऊ नये म्हणून आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अवघ्या तीन […]

Filed Under: india

Gen Z नंतर जेन अल्फाची चिंता! 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन, संसदेत विधेयक आणणार सरकार?

August 8, 2026 by admin Leave a Comment

जगातील अनेक देशात 13 ते 16 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यात विकसीत देश आघाडीवर आहे. आता मुलांची सुरक्षा पाहता मोदी सरकार सुद्धा 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सोशल मीडियाचा वापरावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आई-वडिलांची परवानगी आवश्यक असेल. त्यांनी मंजूरी दिल्यास लहान मुलं सोशल मीडियावरील खात्यांचा वापर करू शकतील. […]

Filed Under: india

ॲडव्हेंचर बाईक प्रेमींसाठी मोठी बातमी! Royal Enfield Himalayan 440 लवकरच होणार लाँच, पाहा काय असतील बदल

August 8, 2026 by admin Leave a Comment

ॲडव्हेंचर राईडिंगची आवड असणाऱ्यांसाठी रॉयल एनफिल्डची नवीन हिमालयायन 440 हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. या नवीन बाईकमध्ये शक्तिशाली 443 सीसी इंजिन, हायटेक टीएफटी कन्सोल आणि सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस सारखे उत्कृष्ट फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. या बाईकच्या संभाव्य बदलांमुळे ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आतापासूनच मोठी चर्चा सुरू झाली आहे. रॉयल एनफील्ड लवकरच आपली नवीन साहसी बाईक […]

Filed Under: india

Abhijeet Dipke: एकमेकांच्या गर्लफ्रेंड्सला कमिटीवर… अभिजीत दीपकेंवर सीजेपीच्या दोन सदस्यांचा आरोप, अडचणीत वाढ?

August 8, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागण करत कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले. या आंदोलनाने पडसाद देशातील इतर राज्यांमध्ये देखील दिसून आले. आता सीजेपीच्या आंदोलनावर थेट प्रश्न उपस्थित करत कॉकरोच जनता पार्टीच्या दोन सदस्यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिजीत […]

Filed Under: india

FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन

August 8, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी FCRA बिलाला पक्षाचा विरोध असल्याचे सांगत केंद्र सरकारला घाई न करण्याचे आवाहन केले. सरकारने या विधेयकावर सर्व पक्षांशी चर्चा करावी आणि लोकशाही मार्गाने योग्य […]

Filed Under: india

अवघ्या १३ वर्षांचा मुलगा, JPSC निदर्शनात सरकारला प्रश्न विचारतोय, इंग्रजी ऐकून लोक झाले आश्चर्यचकीत

August 8, 2026 by admin Leave a Comment

झारखंड येथे शेकडो विद्यार्थी परीक्षेतील घोटाळ्यावरुन निदर्शने करीत आहेत. या दरम्यान १३ वर्षाचा सहावीत शिकलेला विद्यार्थी सध्या व्हायरल होत आहे. हा विद्यार्थी सरकारला थेट सवाल करीत आहे. फर्राटेदार इंग्रजीत संभाषण करत आहे. या विद्यार्थ्याला पाहून जंतरमंतरवर व्हायरल झालेल्या इरफानची आठवण काढत आहेत. नेमके या विद्यार्थ्याचे कौतूक लोक का करत आहेत. कोण आहे हा 13 वर्षांचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 257
  • Page 258
  • Page 259
  • Page 260
  • Page 261
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in