मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘समज गैरसमज नको,आम्ही इशारा सभा कोठेही लावलेल्या नाहीयेत, सोलापूर जिल्ह्यात लावली असती तर रस्ते सगळीकडून भरलेले दिसले असते. आम्ही फक्त गावखेड्यातल्या लोकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय, आणि जे सत्य आहे ते […]
india
जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा तेव्हा आव्हाने निर्माण होतात अन् संधीही, नरेंद्र मोदींचे थेट विधान..
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील IIT येथील दीक्षांत समारंभात सहभागी झाले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमोरील पुढील आव्हानावर भाष्य केले. परिवर्तन जो स्वीकारतो त्याचच विजय होतो, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. जो शिकेल तोच जिंकेल, असेही त्यांनी म्हटले. तुम्ही फक्त पदवी नाही तर स्वप्न घेऊन जात आहात. येथे आलेला पहिला दिवस आठवा, असेही नरेंद्र मोदी […]
100 टक्के भारतावर टॅरिफ लावणे आत्मघाती, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, अमेरिकेतूनच..
रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका आहे. अमेरिकेकडून धक्कादायक पाऊले उचलली जात आहेत. भारतासह अन्य काही देशांवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. 100 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावला जाणार आहे. भारतावर अगोदर 200 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला होता. त्यानंतर तो टॅरिफ रद्द करण्यात आला. आता अमेरिकेच्या सिनेटने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर […]
बापाच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ मागवला… आईच्या मयतालाही आल्या नाही ! अखेर वृद्धाश्रमाचं मोठं पाऊल; तिन्ही मुलींना…
आयुष्यभर मुलांसाठी झटणाऱ्या आई-वडिलांना शेवटच्या क्षणी मुलांची साथ मिळावी, एवढीच अपेक्षा असते. मात्र, हरियाणातील सोनीपत येथील एका घटनेने बदलत्या कौटुंबिक नात्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनीपत येथून नात्यांमधील बदलती परिस्थिती दाखवणारी एक अत्यंत भावूक घटना समोर आली आहे. एकेकाळी कापडाचे मोठे व्यापारी असलेले शिवचरण रामरतन गुप्ता यांनी आपल्या तीनही मुलींना शिकवलं आणि त्यांना स्वतःच्या […]
महाराष्ट्र हादरला! 40 कोवळी मुलं, युवकांवर लैंगिक अत्याचार, 200 व्हिडीओ क्लिपमुळे मोठी खळबळ
Nandyrbar News : नंदुरबार शहरात बालक आणि युवकांवर कथित लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी चेतन कोळी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने अश्लील व्हिडिओ तयार करून त्याच्या आधारे पीडितांना […]
पावसाने 200 वर्षे जुने घर पडले, भिंतीतून गुप्तधनाची अक्षरश: बरसात झाली, तरीही कोणी हात लावेना, कारणही भीतीदायक..
झारखंडच्या हजारीबागपासून ४० किलोमीटर दूरवर टाटीझरिया येथे अमनारी गावातील एका घरातून मोठा खजाना मिळाला आहे. या गुप्त धनाची चर्चा हजारीबाग पासून रांची पर्यंत पोहचली आहे. याविषयीचे कुतूहल जागृत झाले आहे की एका मातीच्या घरात अखेर खजाना जास्त आहे. ज्यात घरात हा खजाना सापडला आहे त्याच्या मालकाचे म्हणणे आहे की त्यांची पिढीजात संपत्ती आहे आणि यामागे […]