रांचीमध्ये JPSC-JSSC परीक्षा वादावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान वातावरण तापले आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) च्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांच्यावर आंदोलना दरम्यान कोणीतरी शाई फेकली. या घटनेनंतर नेहा बोरा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र ही पहिलीच वेळ नाही की त्यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांत विद्यार्थी आंदोलने, शिक्षणाशी […]
india
प्रवाशांनी भरलेल्या भरधाव बसचा भीषण अपघात; वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने घात झाला, 7 जणांचा जागीच मृत्यू
हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील तीसा-बैरागढ मार्गावर आज शनिवारी सकाळी भीषण घटना घडली आहे. या मार्गावरील चालुज वळणावर भरधाव बस उलटल्यानंतर दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या बसमधील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. या बसमध्ये एकूण 15 ते 20 प्रवासी होते. जखमींना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. […]
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला. यावर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आरोप फेटाळले आहेत. बावनकुळे म्हणाले, “माझं रक्तच नाही जे कोणी माझ्यावर मराठा आरक्षण संदर्भात आरोप करतात ते त्यांना लखलाभ आहे.” तसेच कोणाच्याही विरोधात […]
Narendra Modi : जो शिकेल, तोच जिंकेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. 587 पीएच.डी. (Ph.D.) संशोधकांसह पदवी प्राप्त करणाऱ्या 3 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केलं. आयुष्यातील एका अत्यंत अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घेत आहात, असं पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं. यापूर्वी जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधला होता, […]
60 हजारांपेक्षा कमी किमतीत घरी आणा शानदार 100cc बाईक; कमी खर्चात मिळेल बंपर मायलेज
टीव्हीएस राडिओन, टीव्हीएस स्पोर्ट आणि हिरो एचएफ डिलक्स यांसारख्या मोटारसायकल उत्तम इंधन कार्यक्षमता आणि कमी देखभालीसाठी ओळखल्या जातात. कमी बजेटमध्ये मजबूत बॉडी आणि सोपे मेंटेनन्स देणाऱ्या या गाड्या मध्यमवर्गीयांसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत. या बाईक्सच्या किमती आणि फीचर्सची सविस्तर माहिती या वृत्तात दिली आहे. तुमचे बजेट ₹80,000 पेक्षा कमी असेल आणि तुम्हाला चांगली मायलेज देणारी […]
Narendra Modi: आयुष्याच्या परीक्षेत सर्वच आऊट ऑफ सिलेब्स… पीएम मोदींचा विद्यार्थ्यांना तो खास मंत्र
आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट तरुणाईशी संवाद साधला. देशात 35 दिवसांहून अधिक काळ CJP चे जंतरमंतरवर आंदोलन सुरू होते. तरुणाईची भाषा सरकारला कळत नसल्याचा आरोप होत होता. त्यानंतर मोदींनी इन्स्टावरून तरुणाईला साद दिली. आज त्यांनी आयआयटीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी क्रमिक अभ्यासक्रम आणि जीवनातील परीक्षेचा भेद स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मोठा मंत्रही […]