• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्याला 12 तासात बेड्या, रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

August 7, 2026 by admin Leave a Comment

मुंबई लोकलमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. आज मुंबई लोकलमधला एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला होता. यात एक व्यक्ती आणि एक महिला यांच्यात जोरदार वाद होत आहे. या व्हिडिओत ती व्यक्ती वारंवार त्या महिलेला धमकावताना, शिवीगाळ करताना दिसत आहे. नंतर हा व्यक्ती कंबरेचा बेल्ट काढत महिलेच्या अंगावर धावून जात असल्याचे पहायला मिळाले होते. […]

Filed Under: india

आधी पाया पडला, नंतर पाण्यात दाबून धरले… पित्यानेच चंबळ नदीत मुलीला… दिल्ली हादरली

August 7, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीतून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. 18 वर्षीय अविवाहित मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर सामाजिक बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांनी तिला आग्राजवळील चंबळ नदीत बुडवून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखपत सिंह असे आरोपीचे नाव असून त्याला आणि त्याच्या एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेतील तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. […]

Filed Under: india

Chanakya Niti : पत्नीला पतीकडून फक्त ही एकच गोष्ट हवी असते, चाणक्य काय म्हणतात?

August 7, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी मनवी नातेसंबंध कसे असावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीचं नातं कसं असावं? पत्नीला पतीकडून काय अपेक्षा असतात? पती आपल्या पत्नीकडून काय अपेक्षा करतो? संसार कसा करावा? अशा एक ना अनेक विषयांवर चाणक्य यांनी […]

Filed Under: india

दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली है, E20 धोरणावर राहुल गांधी यांची जोरदार टीका

August 7, 2026 by admin Leave a Comment

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर ई-२० पेट्रोल पॉलिसीवरुन जोरदार टीका केली आहे.त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणात,’ दाल में कुछ काला नही, बल्की पूरी दाल ही काली है ! राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते एका कारचा पेट्रोल टँक खोलून जनतेला […]

Filed Under: india

अभिजीत दिपकेंचे मुळ गाव माहितीये का? गावात काय खास? फोटो आले समोर

August 7, 2026 by admin Leave a Comment

अभिजीत दिपके हे आई-वडिलांसह छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचे मुळ गाव हे हिंगोली जिल्ह्यात आहे. सध्या या गावात त्यांचे इतर नातेवाईक राहतात. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यात असून या गावाचे नाव संतुक पिंपरी असे आहे. हे गाव हिंगोली-परभणी राज्य महामार्गावर आहे. संतुक पिंपरी हे गाव जरी दिपके […]

Filed Under: india

Nirmala Sitharaman On UPI Payment Charge : 2000 रुपयांच्या UPI पेमेंटवर MDR चार्ज कोण भरणार? अखेर सरकारनेच दिलं उत्तर

August 7, 2026 by admin Leave a Comment

सध्या देशात UPI पेमेंटवरील चार्जची चर्चा आहे. किती हजार रुपयांच्या यूपीआय पेमेंटवर चार्ज लागणार? हा चार्ज कोणाला भरावा लागणार ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. त्याचं उत्तर स्वत: सरकारने दिलं आहे. अर्थ मंत्रालयाने संसदेत देयक आणि निपटारा प्रणाली (संशोधन) विधेयक 2027 सादर केलं आहे. या विधेयकावरुन विरोधी पक्ष सातत्याने मोदी सरकारला टार्गेट करत आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 260
  • Page 261
  • Page 262
  • Page 263
  • Page 264
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in