• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Ajit Pawar : Not done दादा, not done! अजित पवारांच्या निधनानंतर अभिनेत्रीची भावूक पोस्ट

January 30, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बुधवारी सकाळी बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. लँडिंगवेळी ते क्रॅश झालं आणि मोठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील आणखी चौघांचाही मृत्यू झाला. त्यात अजित पवारांचे सुरक्षारक्षक, दोन पायलट आणि फ्लाइट अटेंडंट यांचाही समावेश होता. गुरूवारी दुपारी बारामतीमध्ये हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थिथी […]

Filed Under: india

भारतामधील बिझनेस कंटिन्युइटी प्लॅनिंग: आउटेज, सायबर हल्ले आणि डाऊनटाइममधून घेतलेले धडे

January 30, 2026 by admin Leave a Comment

मुंबई (महाराष्ट्र), जानेवारी 29: सायबर हल्ले, पायाभूत सुविधा बिघाड, वीजखंडिती आणि क्लाऊड अडथळे अशा अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांत भारतीय उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कामकाजात व्यत्ययाचा सामना करावा लागला आहे. या घटनांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे – बिझनेस कंटिन्युईटी प्लॅनिंग ही केवळ नंतरची औपचारिकता नसून ती अत्यावश्यक गरज आहे. लवकर सावरू शकणाऱ्या संस्था त्या […]

Filed Under: india

GK : समोशाचा शोध कुठे लागला? वाचा चकित करणारं सत्य!

January 30, 2026 by admin Leave a Comment

आजकाल समोसा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येतं. भूक लागली की अगोदर तत्काळ खाण्यासाठी समोसा ऑर्डर केला जातो. भारतात जवळजवळ सगळीकडेच समोसा हा खाद्यपदार्थ आवडीने खाल्ला जातो. परंतु समोशाची निर्मिती भारतात झालेली नाही. याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. मानवी संस्कृतीत समोसा खूप अगोदरपासूनच खाल्ला जातो. पर्शियामध्ये अगदी दहाव्या शतकापर्यंत समोशाच्या नोंदी आढळतात. पर्शियात तेव्हा […]

Filed Under: india

Ajit Pawar Death Update | उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा? सत्तामीकरणे बदलणार?

January 30, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे आता अजित पवारांनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण?, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यानंतर आता राज्याचा नवा उपमुख्यमंत्री कोण होणार? असाही प्रश्न विचारला जातोय. मात्र राष्ट्रवादीत आता उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते […]

Filed Under: india

Budget 2026 Expectations: गृहकर्जापासून ते उच्च वजावटीपर्यंत, ‘या” बदलांची मागणी

January 29, 2026 by admin Leave a Comment

Budget 2026 Expectations: 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राप्तीकर स्लॅब आणि वजावटीची सर्वाधिक चर्चा आहे. गेल्या वर्षी नवीन कर प्रणालीत दिलासा मिळाला होता, परंतु आता अशी अपेक्षा आहे की सरकार कर प्रणाली अधिक सुलभ आणि अधिक फायदेशीर बनवेल. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की लहान बदल […]

Filed Under: india

HP ने लाँच केला HyperX Omen 15 गेमिंग लॅपटॉप, जाणून घ्या उपलब्धता आणि किंमत

January 29, 2026 by admin Leave a Comment

HP ने मंगळवारी भारतात त्यांचा नवीन HyperX Omen 15 गेमिंग लॅपटॉप लाँच केला, जो CES 2026 मध्ये सादर केलेल्या कंपनीच्या नवीन गेमिंग सिरीजचा भाग आहे. हा भारतातील पहिला HyperX-ब्रँडेड लॅपटॉप आहे. पॉवरफूल Intel Core i7-14650HX प्रोसेसर, नवीनतम RTX 5060 GPU आणि उच्च-रिफ्रेश रेट डिस्प्लेसह, हा लॅपटॉप हार्डकोर गेमर आणि कंटेंट क्रिएटर्सना लक्षात घेऊन डिझाइन केला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 261
  • Page 262
  • Page 263
  • Page 264
  • Page 265
  • Interim pages omitted …
  • Page 344
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in