भारताच्या माजी धावपटू, भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष तसेच राज्यसभा सदस्य पी.टी.उषा यांच्या पतीचं निधन झालं. व्ही.श्रीनिवासन यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती कुटुंबियांन दिली. ते 67 वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा यांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन हे शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध होऊन खाली कोसळले. […]
india
Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा परिषद निवडणुकीत मराठा आरक्षणाचा तडका! नव ओबीसींची लाट, इतके नव OBC निवडणुकीच्या मैदानात
Chhatrapati Sambhajinagar ZP Election New OBC Candidate: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा ट्विवस्ट आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत डावपेच आखल्या जात आहेत. भाजपला रोखण्याचे मोठे आव्हान इतर पक्षांसमोर आहे. विधानसभेपासून महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेनेचा झंझावत कमी झालेला नाही. त्यात भाजपने मोठी हनुमान उडी घेतली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. […]
डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा दावा, रशियाकडून माैन, अखेर युक्रेनवर…
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. तब्बल 4 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाविरोधात लढण्यासाठी अनेक देश युक्रेनची मदत करत आहेत. रशियाला अडचणीत आणण्यासाठी अमेरिकेतून रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असलेल्या देशांवर टॅरिफ लावला जात आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहेत. अमेरिकेकडून हे युद्ध […]
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबले? थेट होणार गृह चौकशी, महिला बालकल्याण विभागाने..
विवेक गावंडे, यवतमाळ : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींनी प्रत्येक महिन्याला सरकारकडून 1500 रूपये मदत देण्यात आली. लाडकी बहीण योजनेनंतर राज्यातील महिलांनी महायुती सरकारला भरघोष मतदान केले. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढल्याचे सांगितले जाते. हेच […]
पाकिस्तान आणि बांगलादेशाने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट भारताच्या…
भारत आणि पाकिस्तानचे संबंध कायमच तणावात राहिले. पाकिस्तानातून भारतात मोठ्या दहशतवादी कारवाई करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली. भारत आणि बांगलादेशचे संबंध कायमच चांगले राहिले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अनेक घडामोडी घडताना दिसत असून ज्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत. बांगलादेशात हिंदू लोकांवर सातत्याने अत्याचार केली जात […]
Dhurandhar ओटीटीवर प्रदर्शित होताच चाहत्यांचा संताप, 10 मिनिटांचा ‘तो’ सीन आणि…
Dhurandhar: दिग्दर्शिक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा 30 जानेवारी रोजी रात्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते देखील सिनेमा कधी ओटीटीवर प्रदर्शित होतो याच प्रतीक्षेत होते. पण ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आलेला सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांची नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. ज्या प्रेक्षकांनी सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला आहे आणि ज्यांनी सिनेमा पाहिलेला […]