• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

सावधान, रविवारी घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा,मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

January 30, 2026 by admin Leave a Comment

मुंबईकरांना रविवारी घरातून बाहेर पडताना मेगाब्लॉकचे टाईम टेबल पाहूनच निघावे लागणार आहे. कारण या रविवारी १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत असण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप […]

Filed Under: india

तुम्हाला कधीही पैशांची गरज भासणार नाही, आयुष्यातील पर्सनल फायनान्सचे ‘हे’ 5 नियम पाळा

January 30, 2026 by admin Leave a Comment

आज आम्ही तुम्हाला पर्सनल फायनान्सबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा 5 वैयक्तिक वित्त नियमांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे वित्त खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकता आणि बचत देखील करू शकता. चला जाणून घेऊया. आजकाल, लोकांना पैसे कमविण्यापेक्षा ते व्यवस्थापित करणे अधिक कठीण झाले आहे. बहुतेक लोकांचे पगार येताच खर्च […]

Filed Under: india

…तेव्हाच अजितदादांचं ठरलं होतं, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर नेत्याचं मोठं विधान

January 30, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. यावर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण विषयावर अजित पवार यांच्यासोबत 20 मिनीट काटेवाडीमध्ये आपली बैठक झाली होती, असं अभिजित पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले […]

Filed Under: india

GK : टोमॅटो की चिकन? कोणते सूप आरोग्यासाठी चांगले?

January 30, 2026 by admin Leave a Comment

चिकन सूप आणि प्रथिने: चिकन सूपमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, जे स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असते. आजारपणातून सावरताना डॉक्टर अनेकदा चिकन सूप पिण्याचा सल्ला देतात. टोमॅटो सूपमधील अँटीऑक्सिडंट्स: टोमॅटो सूपमध्ये 'लायकोपीन' नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत करते. रोगप्रतिकारशक्ती: चिकन सूपमध्ये अमिनो ॲसिड्स असतात, जे श्वसनविकाराच्या […]

Filed Under: india

सूर्याच्या कुंभ राशीतील संक्रमणाने ‘या’ 5 राशींचे नशीब चमकणार…

January 30, 2026 by admin Leave a Comment

13 फेब्रुवारी रोजी सकाळी 04:14 वाजता कुंभ राशीमध्ये सूर्याचे गोचर होणार आहे. सूर्याचा हा राशी बदल 5 राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांच्या नशिबाचे तारे 1 महिन्यापर्यंत चमकतील. 15 मार्च रोजी सकाळी 1 वाजून 8 मिनिटांपर्यंत सूर्य कुंभ राशीत राहील. फेब्रुवारी 2026 च्या मध्यापर्यंत पोहोचत असताना, वैश्विक हवामानात नेत्रदीपक बदल होईल. जानेवारीच्या उत्तरार्धात सूर्याने […]

Filed Under: india

MIW vs GGW : हरमनप्रीतची एकाकी झुंज अपयशी, गुजरातची मुंबईवर 11 धावांनी मात, प्लेऑफमध्ये धडक

January 30, 2026 by admin Leave a Comment

गुजरात जायंट्सने अखेर अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. गुजरातने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील (WPL 2026) 19 व्या मोसमात आज 30 जानेवारीला गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात केली. गुजरातचा हा या स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स विरुद्धचा पहिलावहिला विजय ठरला आहे. गुजरातने मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग आणि एकूण 8 पराभवानंतर पहिलावहिला विजय साकारला आहे. गुजरातने बडोद्यातील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 256
  • Page 257
  • Page 258
  • Page 259
  • Page 260
  • Interim pages omitted …
  • Page 344
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in