नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागला. नीट पेपरफुटीत मोठे आंदोलन देशभरात झाले. कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू होते. अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि त्यांनी मोठे आंदोलन देशात उभे केले. विद्यार्थी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. […]
india
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ!
Mamata Banerjee Convoy Attack : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेहमीच चर्चेत असतात. हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. अनेक खासदार, आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा नवसंजीवनी यावी यासाठी त्या राज्यभर फिरत आहेत. लोकांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यासोबत एक धक्कादायक घटना […]
IND vs SLCXI: मिया मॅजिक! सिराजचा एक प्लान अन् श्रीलंका गार, बॉलिंगचा Video Viral
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी एक सराव सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवशी, पहिल्या डावात श्रीलंकेच्या एकूण धावसंख्येपेक्षा सहा धावा कमी पडल्या असूनही भारतीय संघाने आपला डाव घोषित केला. यानंतर, भारतीय संघाचे गोलंदाज श्रीलंकेच्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले. पहिल्या डावात एकही बळी न घेतलेल्या सिराजने, यावेळी एक उल्लेखनीय रचना तयार […]
बायकोचे डिलिव्हरी बॉयसोबत शारीरिक संबंध, चॅट वाचून नवरा थरथर कापू लागला, पळ घराबाहेर पडला
गेल्या काही दिवसांपासून विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. सोनम रघुवंशी प्रकरण, सिया गोयल प्रकरण आणि इतर अशीच बरीच प्रकरणे याचे उदाहरण आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नवऱ्याला त्याच्या बायकोचे डिलिव्हरी बॉयसोबत शारीरिक संबंध असल्याचे कळाले. त्यानंतर त्याने बायकोचा फोन तपासला. त्यामधील चॅट वाचल्यानंतर तो तातडीने घरातून बाहेर पडला […]
मी 92 ला कारसेवेत होतो, त्यानंतर…; सांगलीतील कार्यक्रमात CM फडणवीसांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील अण्णा डांगे यांच्या सत्कार कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी अण्णा डांगे यांच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य केलं. फडणवीसांनी 92 साली कारसेवेत असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यावर विविध पदांवर काम केले. नागपूरचा महापौर असतानाच्या आठवणींनाही फडणवीसांनी उजाळा दिला. माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ९१ व्या […]
Job Vacancy: तरुणांनो नोकरीची चिंता सोडाच, सरकार तब्बल 4,33,000 जॉब निर्माण करणार, कोणत्या राज्यात सर्वाधिक संधी?
भारतातील डेटा सेंटर्सच्या जलद विस्तारामुळे येत्या काही वर्षांत केवळ तंत्रज्ञान क्षेत्रालाच नव्हे, तर स्थावर मालमत्ता क्षेत्रालाही फायदा होईल. डेटा सेंटर्समुळे रोजगार क्षेत्रालाही लक्षणीय फायदा होऊ शकतो. प्रॉपटेक कंपनी स्क्वेअर यार्ड्सच्या अहवालानुसार, देशातील प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पांमुळे 2030 पर्यंत अंदाजे 4,33,000 नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. यामुळे अंदाजे 195 दशलक्ष चौरस फूट घरांची मागणी निर्माण होण्याचीही अपेक्षा […]