• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला…

August 9, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या राजकारणात मतदारसंघ पुनर्रचनेचा म्हणजेच डिलिमिटेशनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. केंद्र सरकारकडून डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांत केंद्रातील मोदी सरकारला आणखी खासदारांचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारची राजकीय ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान शरद […]

Filed Under: india

माझे हात-पाय थरथर कापत आहेत..; प्रदीप रावत यांच्या प्रार्थनासभेत मुलगा भावूक

August 9, 2026 by admin Leave a Comment

‘गजिनी’, ‘लगान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते प्रदीप रावत यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. ते कर्करोगाने ग्रस्त होते. शुक्रवारी मुंबईत त्यांच्या कुटुंबीयांनी प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. या सभेत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. प्रार्थना सभेत बोलताना प्रदीप यांचा मुलगा विक्रमादित्य रावत अत्यंत भावूक झाला. “खरंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. […]

Filed Under: india

‘ती तर आपलीच मूलं, पण Gen Z ची दिशाभूल केली…’, NEET वादानंतर पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांचे मोठे भाष्य

August 9, 2026 by admin Leave a Comment

माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET पेपरफुटीनंतरचा वाद आणि राजीनाम्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ओडिसामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी त्यांनी एका कार्यक्रमात संवाद साधला. Gen Z आपलीच मुलं आहेत. पण त्यांची काही लोकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्रि‍पद ही काही त्यांच्यासाठी प्राथमिकता नव्हती. 20 जुलै रोजी जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. पेलेट गनचा […]

Filed Under: india

Ravindra Jadeja : ड्रेसिंग रुममधला तो व्हिडीओ व्हायरल, रविंद्र जडेजाने थेट गौतम गंभीरसमोर… नेमकं काय घडलं?

August 9, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध कोलंबोत सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने जोरदार कमबॅक केला. देवदत्त पडिक्कलने शतक झळकावले, तर गुरनूर ब्रारने एकाच षटकात चार षटकार मारत मैदानावर धमाल केली. दरम्यान ड्रेसिंगरूममधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की रविंद्र जडेजा प्रशिक्षक गौतम गंभीर यांना काही तरी सांगत आहे. हा […]

Filed Under: india

पुण्यातील कंपनीने महिलेला पोर्तुगालमध्ये विकले, ती मायदेशी परताताच… पोलिसही हादरले

August 9, 2026 by admin Leave a Comment

युरोपमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून नागपूरच्या एका महिलेला पुण्यातील कथित कंपनी संचालकांनी चक्क पोर्तुगालमध्ये विकले. तब्बल महिनाभर छळ सहन केल्यानंतर या महिलेने स्वतःची सुटका करून घेत पुन्हा पुणे गाठले आणि नंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाच्या या खळबळजनक प्रकरणात पुणे पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली. नेमकं काय घडलं? देश […]

Filed Under: india

अमेरिकेमुळे भारताला मोठे नुकसान! ती एक चूक आणि किंमत मोजावी लागणार, रशियाने..

August 9, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकन संसदेच्या उच्च सभागृह सिनेटमध्ये भारतसह पाच देशांच्या उत्पादनांवर १०० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याबाबतचा विधेयक मंजुर झाल्यास भारतीय निर्याताला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अमेरिका हा भारतीय मालाचा सर्वात मोठा बाजार आहे. त्यामुळे 100 टक्के टॅरिफ लागल्यास भारताचे मोठे नुकसान होऊ शकते. पण अमेरिकेने हा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 234
  • Page 235
  • Page 236
  • Page 237
  • Page 238
  • Interim pages omitted …
  • Page 876
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धाक! सेलिब्रिटींची पळापळ, नेमकं काय घडलं?
  • Marriage Life : पहिलं लग्न 1 वर्षही टिकलं नाही, पूर्व पतीबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा, लग्नाआधी झाली लोकप्रिय क्रिकेटरच्या मुलीची आई…
  • Donald Trump : दादागिरी करुन ट्रम्पनी 65 अब्ज बॅरल तेलावर मारला मोठा हात, इतिहासातील सर्वात मोठी डील
  • Toxic box office collection: टॉक्सिकला झटका! तिसऱ्याच दिवशी कमाईत घसरण, थिएटरमध्ये जाण्याआधी नक्की वाचा
  • Nepal Flood: आईला वाटलं मुलगा काळाने हिरावला पण…नेपाळच्या जलप्रलयात मृत्यूच्या विक्राळ दाढेतून असा बाहेर निघाला 8 वर्षांचा झोयल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in