‘गजिनी’, ‘लगान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते प्रदीप रावत यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. ते कर्करोगाने ग्रस्त होते. शुक्रवारी मुंबईत त्यांच्या कुटुंबीयांनी प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. या सभेत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. प्रार्थना सभेत बोलताना प्रदीप यांचा मुलगा विक्रमादित्य रावत अत्यंत भावूक झाला. “खरंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. […]
india
‘ती तर आपलीच मूलं, पण Gen Z ची दिशाभूल केली…’, NEET वादानंतर पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांचे मोठे भाष्य
माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET पेपरफुटीनंतरचा वाद आणि राजीनाम्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ओडिसामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी त्यांनी एका कार्यक्रमात संवाद साधला. Gen Z आपलीच मुलं आहेत. पण त्यांची काही लोकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्रिपद ही काही त्यांच्यासाठी प्राथमिकता नव्हती. 20 जुलै रोजी जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. पेलेट गनचा […]
Ravindra Jadeja : ड्रेसिंग रुममधला तो व्हिडीओ व्हायरल, रविंद्र जडेजाने थेट गौतम गंभीरसमोर… नेमकं काय घडलं?
श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध कोलंबोत सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने जोरदार कमबॅक केला. देवदत्त पडिक्कलने शतक झळकावले, तर गुरनूर ब्रारने एकाच षटकात चार षटकार मारत मैदानावर धमाल केली. दरम्यान ड्रेसिंगरूममधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की रविंद्र जडेजा प्रशिक्षक गौतम गंभीर यांना काही तरी सांगत आहे. हा […]
पुण्यातील कंपनीने महिलेला पोर्तुगालमध्ये विकले, ती मायदेशी परताताच… पोलिसही हादरले
युरोपमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून नागपूरच्या एका महिलेला पुण्यातील कथित कंपनी संचालकांनी चक्क पोर्तुगालमध्ये विकले. तब्बल महिनाभर छळ सहन केल्यानंतर या महिलेने स्वतःची सुटका करून घेत पुन्हा पुणे गाठले आणि नंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाच्या या खळबळजनक प्रकरणात पुणे पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली. नेमकं काय घडलं? देश […]
अमेरिकेमुळे भारताला मोठे नुकसान! ती एक चूक आणि किंमत मोजावी लागणार, रशियाने..
अमेरिकन संसदेच्या उच्च सभागृह सिनेटमध्ये भारतसह पाच देशांच्या उत्पादनांवर १०० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याबाबतचा विधेयक मंजुर झाल्यास भारतीय निर्याताला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अमेरिका हा भारतीय मालाचा सर्वात मोठा बाजार आहे. त्यामुळे 100 टक्के टॅरिफ लागल्यास भारताचे मोठे नुकसान होऊ शकते. पण अमेरिकेने हा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या […]
Trending Movie : नेटफ्लिक्सवर या 5 पाच चित्रपटांचा धुमाकूळ, तुफान ट्रेंडिंगवर!
कॉन सिटी : अर्जुन दास आणि अन्ना बेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 24 जुलै 2026 पासून Netflix वर उपलब्ध झाला. हरीश दुरैराज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कर्नाटकातील मुल्की येथे हॉटेल चालवताना मध्यमवर्गीय कुटुंब असल्याचे भासवणाऱ्या एका अनोख्या ठगांच्या टोळीची कथा यात पाहायला मिळते. Netflix च्या ग्लोबल टॉप 10 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर […]