CJI Suryakant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांचा कॉकरोच असा उल्लेख केल्यानंतर देशात कॉकरोच जनता पार्टी नवाचे आंदोलन उभे राहिले. याच आंदोलनामुळे नंतर धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता कॉकरोच जनता पार्टी देशभरात काम करणार आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांनी कॉकरोचचा उल्लेख केल्यापासून ते चर्चेत आहेत. दिल्लीच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्याकडे […]
india
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून ‘सिंदुर’ महारक्तदान शिबीराचे आयोजन
शिवसेनेतर्फे दिल्लीतील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही या उपक्रमात सहभागी होत रक्तदान केले. यावेळी तब्बल १२०० शिवसैनिक […]
140 कोटी लोकांना मारहाण करून… E20 पेट्रोलबाबत केजरीवालांचा गंभीर आरोप
गेल्या काही दिवसांपासून देशात इथेनॉल मिश्रित इंधन म्हणजेच E20 पेट्रोलवरून वाद सुरू आहे. अनेक वाहन चालकांनी हे इंधन वाहनांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. तर सरकारकडून हे इंधन वाहनांना कोणतेही नुकसान पोहोचवत नसल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल केंद्र सरकारला सातत्याने घेरत आहेत. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी E20 च्या विरोधात […]
धर्मेंद्र प्रधान यांचा धक्कादायक दावा, राजीनाम्यावर खुलासा, थेट म्हटले, दिशाभूल..
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागला. नीट पेपरफुटीत मोठे आंदोलन देशभरात झाले. कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू होते. अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि त्यांनी मोठे आंदोलन देशात उभे केले. विद्यार्थी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. […]
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ!
Mamata Banerjee Convoy Attack : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नेहमीच चर्चेत असतात. हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे. अनेक खासदार, आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा नवसंजीवनी यावी यासाठी त्या राज्यभर फिरत आहेत. लोकांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यासोबत एक धक्कादायक घटना […]
IND vs SLCXI: मिया मॅजिक! सिराजचा एक प्लान अन् श्रीलंका गार, बॉलिंगचा Video Viral
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी एक सराव सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवशी, पहिल्या डावात श्रीलंकेच्या एकूण धावसंख्येपेक्षा सहा धावा कमी पडल्या असूनही भारतीय संघाने आपला डाव घोषित केला. यानंतर, भारतीय संघाचे गोलंदाज श्रीलंकेच्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले. पहिल्या डावात एकही बळी न घेतलेल्या सिराजने, यावेळी एक उल्लेखनीय रचना तयार […]