डी – मार्ट म्हणजे ज्या लोकांना शॉपिंगची आवड आहे, अशा लोकांसाठी नंदनवन आहे. डी मार्टचं वैशिष्ट म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली मिळतात. त्यामुळे तुम्हाला त्या वस्तू इतर ठिकाणी शोधण्याची गरज भासत नाही, तुमचा वेळ वाचतो. किराणा मालापासून ते कपड्यांपर्यंत आणि भांड्यांपासून ते ब्यूटी प्रोडक्टपर्यंत सर्व वस्तू तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतात. त्यामुळे डी […]
india
जगातील असे देश जेथे शिक्षण मोफत दिले जाते, सरकारच उचलते सर्व खर्च….
नॉर्वे – नॉर्वे देशात स्थानिकांनाच नव्हे तर परदेशी विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिले जाते. येथे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सोबत डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी कोणतीही फी घेतली जात नाही. जर्मनी – जर्मनी जगातील अशा देश आहे जेथे शिक्षण मोफत आहे. येथे स्थानिय मुलांसह परदेशी मुलांना देखील मोफत शिक्षण दिले जाते. सरकारी युनिव्हर्सिटीत देखील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. […]
आयुष्यात कधीच झोपेत साप चावणार नाही, फक्त वापरा आदिवासी लोकांची ही सोपी ट्रीक
भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, परंतु त्यातील सर्वच सापांच्या प्रजाती या विषारी नसतात. भारातामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या जाती या विषारी आहेत. त्यामध्ये प्रमुख्याने फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग या प्रमुख चार जातींचा समावेश होतो. या सापांना भारतामध्ये बीग फोर असं देखील म्हटलं जातं. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळात न थांबता अनेकदा जमिनीवर […]
NPS Scheme : दरमहा मिळणार 50000 पेन्शन, सरकारच्या या योजनेमुळे व्हाल मालामाल; किती गुंतवावे लागणार?
NPS Saving Scheme : आयुष्याच्या उत्तरार्धात जगणं सोपं व्हावं यासाठी जवळ काही पैसे असणे गरजेचे असते. हेच पैसे जवळ असावेत यासाठी अनकेजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम मिळावी यासाठी काही लोक वेगवेगळ्या शासकीय योजनांमध्ये गुंतवणूक करतात. दरम्यान, सध्या सरकारच्या एका योजनेची खूप चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 50000 […]
Narendra Modi Video : नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर शेअर केला नवा व्हिडीओ, जेन झी, तरुणांना दिला खास संदेश!
Narendra Modi Video : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक अशा समाजमाध्यमांवर व्हिडीओच्या माध्यमातून ते तरुणांशी बोलत आहेत. मोदी यांनी व्हिडीओ अपलोड केल्यावर अवघ्या काही मिनिटांत त्याला लाखोंंनी व्ह्यूज आणि हजारो लाईक असतात. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर आणखी एक […]
Weather update : आयएमडीकडून अतिवृष्टीचा इशारा, पुढील बारा तास धोक्याचे, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. पुढील 12 तासांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पर्वतीय प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, या भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. या […]