• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

शरद पवारांचे खासदार पीएम मोदींना भेटणार,हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रीया, नेमके काय म्हणाले…

August 9, 2026 by admin Leave a Comment

शरद पवार यांचे खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीविषयी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क केले जात आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शरद पवार यांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार आहेत अशा बोचरा सवाल केला आहे. याबाबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची देखील प्रतिक्रीया आली आहे. पंतप्रधान हे संपूर्ण […]

Filed Under: india

लिव्हरची साफसफाईसाठी कोणती पेयं येतील कामी ? गॅस्ट्रोएटेरोलॉजिस्टने दिला हा सल्ला

August 9, 2026 by admin Leave a Comment

माचा आणि ग्रीन टी: माचा आणि ग्रीन टी मध्ये कॅटेचिन सारखे एंटीऑक्सीडेंट आढळतात. यांना संतुलित प्रमाणात घेतल्याने लिव्हरला फायदा होता. याचे सेवन लिव्हर एंजाईमला सुधारणे आणि फॅट कमी करण्यास मदत करते. ब्लॅक कॉफी: ब्लॅक कॉफीत असलेले बायोएक्टिव कंपाउंड्स लिव्हरसाठी फायदेमंद असतात. ही तत्वे लिव्हरच्या पेशींचे नुकसान होऊ देत नाहीत. लिव्हरमधील सूज आणि फायब्रोसिस कमी करण्यास […]

Filed Under: india

Vastu Shastra : प्रचंड कष्ट करूनही व्यवसायात यश मिळत नाहीये का? मग करा हे सोपे उपाय

August 9, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर अनेकदा काही कारणांमुळे आपल्या घरात नकरात्मक ऊर्जा प्रवेश करते, ज्यामुळे तिचा परिणाम हा तुमच्या घरात असलेल्या सकारात्मक ऊर्जेवर होतो आणि घरातील ऊर्जा संतुलन बिघडते, म्हणजे घरात वास्तुदोष निर्माण होतो. हा वस्तूदोष कसा दूर करायचा? याबद्दल देखील […]

Filed Under: india

खाद्यपदार्थात आढळली उंदरांची विष्ठा, जिंवत पाल, 2 कंपन्यांना मोठा दणका; FSSAI ची धडक कारवाई!

August 9, 2026 by admin Leave a Comment

FSSAI Action : महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यामुळे काही हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचेही परवाने काही काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. असे असतानाच आता देशात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठी कारवाई […]

Filed Under: india

आता कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल गाठा, या वर्षअखेर नवा कॉरिडॉर सेवेत येणार

August 9, 2026 by admin Leave a Comment

Panvel–Karjat या नव्या उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. जर कल्याण ते सीएसएमटी मार्गिकेवर काही बिघाड झाल्यास या नव्या पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिकेमुळे प्रवाशांना कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. रायगड जिल्हा आता नव्या उपनगरीय लोकल मार्गाशी जोडला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या नव्या २९.६ किलोमीटरच्या पनवेल – कर्जत उपनगरीय […]

Filed Under: india

‘शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरून येणार का?’ इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर भाजप खासदार भडकले

August 9, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवरून वाद सुरू आहे. काही वाहन चालकांनी E20 पेट्रोल वाहनांसाठी धोकादायक असल्याचा दावा केला आहे. तर सरकारने हा दावा फेटाळला आहे. मात्र देशात विविध ठिकाणी या इंधनाला विरोध केला जात आहे. अशातच आता इथेनॉलला विरोध करणाऱ्यांवर मध्य प्रदेशातील रिवा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा भडकले आहे. त्यांनी एक […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 228
  • Page 229
  • Page 230
  • Page 231
  • Page 232
  • Interim pages omitted …
  • Page 875
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप
  • सुभाष चंद्रांच्या आरोपांवर रिलायन्सची पहिली प्रतिक्रिया, चुकीच्या अफवा पसरवल्याच्या आरोपांवर भाष्य
  • विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ?
  • ही वस्तू महिन्यातून फक्त एकदा जाळा, साप घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा येणार नाहीत
  • Mamata Banerjee : … तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईन, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in