प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींची आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना सिनेमात पाहिल्या असतील. समाजातही एक-दोन तरुणींची प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक केल्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. परंतु एका नराधमाने भाजप आमदाराच्या मुलीसह 25 तरुणींची फसवणूक केल्याचा धक्कादायक कारनामा केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोपीने या सर्व तरुणींची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. या […]
india
Donlad Trump : अमेरिकेची सर्वात मोठी हार, इराणसमोर ट्रम्प झुकले, मैदानातून पळ काढणारी भूमिका
इराणची अणवस्त्र क्षमता संपवणं या एकमेव उद्देशाने अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात युद्ध सुरु केलं होतं. पण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्याचं मुद्यावरुन माघार घेणार आहेत. इराण सोबत अणवस्त्र डील न करताच अमेरिकेला हे युद्ध संपवायचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांजवळ ही इच्छा बोलून दाखवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका म्हणजे […]
Manoj Jarange : माझं शरीर आता…मनोज जरांगे यांना नेमकं काय झालं? भर सभेत सगळं सांगितलं; मराठा समाजाला आवाहन!
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना जात वैधता दिली जात नाहीये. जात वैधता प्रमाणपत्र दिले जात नाहीये, असा आरोप जरांगे यांनी केला आहे. महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जरांगे सडकून टीका करत आहेत. आता […]
आरे बापरे! साराने हे काय परिधान केलं, उर्फीलाही लाजवेल असा लूक, फोटो पाहून धक्काच बसेल
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. विविध कार्यक्रमांमधील तिचा स्टायलिश अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. आता पुन्हा एकदा सारा तिच्या रॉयल साडी लुकमुळे चर्चेत आली आहे. साराने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, त्यामध्ये तिचा पारंपरिक आणि आधुनिक स्टाइलचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत आहे. साराने […]
मोठी बातमी! महिला खासदाराकडून थेट पंतप्रधानांवर अंडी फेक, कोसोवो देशात भर संसदेत धक्कादायक प्रकार; लाज काढली!
Eggs thrown at PM : देशाची संसद ही एक पवित्र आणि सन्मानाचं स्थान असतं. ससंदेत वेगवेगळ्या गंभीर विषयांवर चर्चा करून तिथे जनतेच्या हिताचे कायदे केले जातात. परंतु आता संसदेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला खासदाराने थेट पंतप्रधानांवर संसदेतच अंडीफेक केली आहे. पंतप्रधानांच्या जवळ जाऊन या महिला खासदाराने अनेक अंडे फेकून मारले आहेत. विशेष […]
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
अलीकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांनी फुटीर खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर टीका केली होती. पंतप्रधानांना स्वतःच्या खासदारांना भेटण्यासाठी वेळ नसतो, संसदेत येण्यासाठी वेळ नसतो, मात्र ते बंडखोर खासदारांना भेटतात, अशी टीका करण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी […]