• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा, अखेर रेल्वे प्रवास स्वस्त होणार? महत्त्वाची अपडेट समोर

August 9, 2026 by admin Leave a Comment

देशभरातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वत: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत संकेत दिले आहेत. रेल्वेने नुकतेच 1.93 लाख कोटी रुपये कर्ज फेडलं आहे. मागील 5 वर्षांत एकूण हे कर्ज फेडलं आहे. कर्जाचे व्याज देखील फेडलं आहे. नव्याने दुसरं कर्ज देखील घेतलेले नाही. आता कर्ज फेडल्यानंतर नव्याने कर्ज मिळू शकते. तसेच कर्ज […]

Filed Under: india

शेतकऱ्याने जमिनीत पुरले पाच लाख, वर्षभराने पिशवी बाहेर काढताच बसला मोठा धक्का, अख्खं गाव हळहळलं

August 9, 2026 by admin Leave a Comment

राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहणार्‍या शेतकर्‍याने आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एक युक्ती केली, मात्र ही युक्ती नंतर त्याला चांगलीच महागात पडली आहे. ही घटना बालोतरा जिल्ह्यातल्या नेवाई गावात घडली आहे. मांगीलाल मेघवाल असं या शेतकऱ्याचं नाव आहे, मांगीलाल मेघवाल यांनी एक वर्षापूर्वी आपला एक प्लॉट विकला होता. या प्लॉटचे त्यांना पाच लाख रुपये […]

Filed Under: india

Air India: धक्कादायक खुलासा, पायलट स्वत:च नशेत होता? एअर इंडियाचं विमान अचानक खाली येण्यामागचं कारण समोर

August 9, 2026 by admin Leave a Comment

4 ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ज्या विमानाला हवेतील तीव्र चढ-उतारांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला, त्या विमानाच्या कॅप्टनची डोप चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फ्लाइट AI2379 ला हवेत असताना हवेतील तीव्र चढ-उतारांचा सामना करावा लागला, ज्यामुळे विमान अचानक 300 फूट खाली आले. विमान दिल्लीत उतरल्यानंतर पायलटची डोप चाचणी घेण्यात आली. एअर इंडियाने या पॉझिटिव्ह […]

Filed Under: india

बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर

August 9, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यासोबत हलिशहर येथे धक्कादायक घटना घडली. त्यांच्या गाडीवर संतप्त नागरिकांनी चिखल, चप्पल, बूट आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी 9 ऑगस्ट रोजी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हलिशहर येथे गेल्या होत्या. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांची भेट […]

Filed Under: india

मोठी बातमी! युद्ध भडकलं, आता थेट इराणचा मित्र मैदानात, भीषण हल्ल्यानं जग हादरलं, पाकिस्तानही युद्धात उडी घेणार?

August 9, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेकडून इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात येत आहे, तर दुसरीकडे इराणकडून देखील मध्य पूर्वेत असलेल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरू आहेत. मात्र आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या युद्धात आता यमनच्या हुती बंडखोरांची एन्ट्री झाली आहे. हे हुती बंडखोर इराणचे […]

Filed Under: india

फडणवीस, जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास, चर्चेला उधाण, गुलाबराव पाटलांनी केलं मोठं विधान

August 9, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. राजकीय वर्तुळात या विमान प्रवासाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विमानामध्ये काय कोणीही प्रवास करू शकतो. आता विमानामधून प्रवास करताना माझ्यासोबत राहुल गांधी देखील प्रवास […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 231
  • Page 232
  • Page 233
  • Page 234
  • Page 235
  • Interim pages omitted …
  • Page 876
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in