• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Jharkhand protest : जे दिल्लीत घडलं तेच झारखंडमध्ये? हजारो विद्यार्थ्यांची विधानसभेकडे कूच, तीन बॅरिकेड्स पार; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

August 10, 2026 by admin Leave a Comment

झारखंडमध्ये भरती परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकवटले असून जोरदार आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने कूच केले आहेत. विधानसभेपर्यंत जाण्याच्या मार्गात एकूण सहा बॅरिकेड्स आहेत. या पैकी तीन बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पार केले आहेत. विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आले असून या विद्यार्थ्यांना रोखण्याचा पोलिसांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. […]

Filed Under: india

अजूनही वेळ गेली नाही, चूक मान्य करा, नाही तर… मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा

August 10, 2026 by admin Leave a Comment

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठीचे दिलेले आदेश मागे घ्यावेत. झालेली चूक दुरुस्त करावी. अजूनही वेळ गेली नाही. मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आवाहन करतो. आपल्या मंत्र्याची चूक मान्य करा. नाही तर मी यापेक्षाही मोठं आंदोलन करेल, असा इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे सांगलीत आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना मनोज […]

Filed Under: india

207 किलो बुरशी आलेल्या भाज्या, 250 किलो सडलेले पदार्थ, पंचतारांकित हॉटेलचे किचन पाहून अधिकाऱ्यांना धक्का, थेट..

August 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे भेसळयुक्तांविरोधात मोठी कारवाई करत आहेत. ज्यामुळे भेसळयुक्तांचे धाबे दणाणली आहेत. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्येही घाण, सडलेले अन्न आढळून आले. पनीर, दूध आणि दह्यामध्येही मोठी भेसळ होते, हे तुकाराम मुंडेंच्या कारवाईतून स्पष्ट झाले. त्यातच आता एका पंचतारांकित हॉटेलमधील धक्कादायक वास्तव्य पुढे आले. या छापेमारी वेळी हॉटेलमधून खराब झालेल्या 207 […]

Filed Under: india

ज्याची चर्चाही नाही, कुठे उल्लेखही नाही तो ठरला वरचढ, शुभमन,अभिषेक पाहतच राहिले, काय घडलं?

August 10, 2026 by admin Leave a Comment

पंजाब क्रिकेट असोसिएशनने नुकतीच आपली नवीन लीग, शेरे-ए-पंजाब टी20 लीग जाहीर केली. लीगसाठीचा पहिला लिलाव प्रभावी ठरला, ज्यात खेळाडूंना तीव्र बोली लागली. पंजाबमधून सध्या भारतीय संघात अनेक खेळाडू खेळत आहे. यामुळे या खेळाडूंवर विशेष लक्ष होते की कोणाला सर्वाधिक बोली लागते. पण भारतीय संघात खेळणाऱ्या एकही खेळाडूवर मोठी बोली लागलेली नाही.  भारतीय संघाचा कर्णधार शुभमन […]

Filed Under: india

शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येते का? BJPचा बड्या नेत्याचे विधान चांगलेच चर्चेत

August 10, 2026 by admin Leave a Comment

भारतात इथेनॉल हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील वर्षापासून देशातील गाड्या ई-20 पेट्रोलवर धावणार आहेत. देशाची अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मालमाल करण्यासाठी या इंधनावर जोर देण्यात येणार आहे.हा नवीन इंधनाचा प्रकार आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला. तर नाही, हे कोणतेही नवीन इंधन नाही. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यात येणार आहे. त्यामुळे परदेशात […]

Filed Under: india

बांगलादेश-भारत सीमेवर नक्की चाललंय काय? थेट बांगलादेशातून 20 जण आले आणि एका…

August 10, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील भारत-बांग्लादेश सीमेजवळ भयंकर प्रकार समोर आला आहे. एका भारतीय चहा उत्पादक शेतकऱ्याचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना राजगंज ब्लॉकच्या कुकुरजान भागात घडली आहे. दीपांकर गोप असे 35 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. दीपांकर हा चौलाहाटी गावातील तसर पाड्यावर राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दीपांकर यांना बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गातून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 217
  • Page 218
  • Page 219
  • Page 220
  • Page 221
  • Interim pages omitted …
  • Page 866
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Imran Khan: इम्रान खान यांना तुरुंगातच ठार मारण्याचा कट, मुलाचा कुणावर आरोप? थेट नाव घेत…
  • मराठा-कुणबी आरक्षणाबाबत सरकारकडून महत्त्वाची गोष्ट मान्य; मनोज जरांगे यांच्या घोषणेवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया
  • Deool Band 2: शाहरुख खानची 42 लाखांची मदत, आता ‘देऊळ बंद 2’चा नफा कुठे जाणार? निर्मात्यांचा मोठा निर्णय
  • Earthquake Alert: मोठी बातमी! नेपाळनंतर आता भारत हादरलं, भूकंपाचे तीव्र धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण
  • उरलीसुरली माणुसकी मेली… नेपाळमध्ये मृतदेहांच्या दागिण्यांची लूट; कोण आहेत दोन गिधाडे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in