कॉकरोच जनता पार्टीकडून मोठे आंदोलन देशभरात उभारण्यात आले. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले. मात्र, झारखंडच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सीजेपी सक्रिय दिसत नाहीये. या आंदोलनावर त्यांनी माैन बाळगले. अभिजीत दिपके जंतर मंतरवर सरकारकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यात सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जेपीएससी-जीएसएससी परीक्षेच्या कथित घोटाळा प्रकरणात 17 दिवसांपासून विद्यार्थ्याचे आंदोलन सुरू […]
india
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री कुठे आहेत? कधी बोलणार? सारखे तेच प्रश्न, अखेर अमित शाहंनी निर्णय घेतला, ठरवलं की..
संसदेचं पावसाळी अधिवशेन सुरु असताना विद्यार्थी आंदोलनाबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार विद्यार्थ्यांशी संबंधित विविध मुद्यांवर सभागृहात चर्चा करण्यास तयार असल्याचं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. विरोधी पक्षाला जे कुठले मुद्दे उपस्थित करायचे आहेत, त्या सगळ्यांची सरकार उत्तर देईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सरकारच्यावतीने यावर उत्तर देतील. NEET पेपर लीक […]
रात्रीच्या प्रवासात सई ताम्हणकर सोबत घडलेली भयानक घटना, ‘त्याने मागून कंबरेला पकडलं अन्…’
अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. सई हिने फक्त मराठीच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख भक्कम केली आहे. अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका बजावत सई हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण हा प्रवास सई हिच्यासाठी सोपा नव्हता. एकदा बसमधून प्रवास करत असताना अभिनेत्रीची एका मुलाने छेड काढलेली. तेव्हा सई शांत […]
डोकं सुन्न करणारी घटना! अंघोळ करताना महिलेचा व्हिडीओ बनवला अन्… कुटुंबियांनी उचललं मोठं पाऊल
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून महिला सुरक्षेबाबत एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एमआयए (MIA) पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेने आपल्या शेजारी असलेल्या दुकानदारावर चोरून अश्लील व्हिडिओ बनवणे, ब्लॅकमेल करणे आणि बलात्कार करण्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. […]
शिंदेंमुळेच राज्यात महायुतीची सत्ता, शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या विधानांची चर्चा
एकनाथ शिंदे यांनी चांगल्या योजना आणल्या. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली, असं विधान शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन नेत्यांनी केलं आहे. शिवसेना नेते शहाजी बापू पाटील आणि रवींद्र धंगेकर यांनी ही विधाने करून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनीही आम्ही आशावादी आहोत, असं म्हटलंय. भाजपमधून या […]
Jharkhand Protest Video: पाण्याचा मारा सुरू होताच गमछे उडवून विद्यार्थी नाचले, विधानसभेच्या भिंतीपर्यंत धडक; रांचीत आंदोलक आक्रमक
जेपीएससी, जेएसएससी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या विरोधात गेले काही दिवस आंदोलन सुरु आहे. आता हे आंदोलन थोडे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी नवीन विधानसभेला घेराव घालण्यासाठी आपला मोर्चा विधानसभेच्या दिशेने वळवला आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी काटेरी तारांचे अडथळे उभे केले आहेत. पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे. असे […]