शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेशी संबंधित हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यतालिकेत चाळीसाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह […]
india
वादग्रस्त गाण्यावरील डान्सनंतर गौतमी पाटीलचा आणखी एका जुन्या गाण्यावर डान्स, यंदा यात्रेत हेच गाणं वाजणार
Gautami Patil : सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू झाला असून या यात्रांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, तमाशा आणि लावणी कार्यक्रमांना मोठी मागणी असते. अशा कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याला विशेष आकर्षण असते. दरम्यान, गौतमी पाटीलचा एका लोकप्रिय गाण्यावर केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘बघ बघ आग सखे कसं गुबू […]
Gold Silver Rates Today 11 March 2026 : परमेश्वरा आता काय करायचं ? सोन्याचे दर पुन्हा तापले, एकाच दिवसात झाली वाढ, 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार..
बरोब्बर 12 दिवसांपूर्वी इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर हल्ला चढवण्यात आला आणि मोठ्या युद्धाला तोंड फुटलं.या युद्धामुळे तीन्ही देशांसह इतरही देश चांगलेच होरपळत आहेत. त्यांचा प्रत्यक्ष युद्धात सहभाग नसला तरी युद्धाच्या झळा जगात सर्वांनाच बसत आहेत. या युद्धाचा अनेक गोष्टींवर परिणाम होत असून भारतातही त्याचे पडसाद दिसत आहेत. याचदरम्यान सोनं-चांदीच्या दरातही मोठी उलथापालथ झाली आहे. अनेक महिन्यांपासून सोन्याचे […]
America, Israel, Iran War : इराणचा पहिला मोठा विजय; अमेरिकेची ताकद कमी पडली? ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगात खळबळ
युद्धामुळे मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. इराणने अमेरिका आणि इस्त्रायलच्या नाकीनऊ आणले आहेत. इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या सैन्यदलाचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचा पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे. काही दिवसांपूर्वी इराणने कोणतीही […]
LPG Cylinder: खबरदार! गॅस सिलिंडरचा अवैध साठा आणि काळा बाजार केलं तर थेट तुरुंगवारी, राज्य सरकारचा नवीन आदेश वाचला का?
LPG Cylinder Illegal Storage And Black Marketing: गॅस सिलिंडरचा अवैध साठा आणि ब्लॅक मार्केटिंग केलं तर थेट गुन्हा दाखल होणार आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त डॅा. विपीन ईटनकर यांनी साठेबाजांना हा इशारा दिला आहे. नागपूर पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचे भरारी पथकं धाडसत्र राबवणार आहे. सध्या नागपूरात गॅस सिलिंडरचा कुठलाही तुटवडा नाही, अशी माहिती त्यांनी […]
याला म्हणतात चित्रपटाची कथा, ना कसलाही गाजावाजा, ना कोणतं प्रमोशन, या चित्रपटाच्या कमाईने बॉक्स ऑफिस हादरवलं
Thaai Kizhavi : चित्रपटसृष्टीत मोठे कलाकार आणि मोठे बजेट असलेले चित्रपटच हिट होतात अशी सर्वसाधारण समजूत असते. मात्र यावेळी तमिळ चित्रपटांमध्ये एक वेगळीच कथा पाहायला मिळाली आहे. 63 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्या साध्या पण दमदार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मोठा सुपरस्टार नसतानाही आणि तिकीटांचे दर वाढवले नसतानाही या चित्रपटाने प्रेक्षकांची […]