• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस

August 15, 2026 by admin Leave a Comment

चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. चाकणमध्ये वाहतूक आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळात पूर्ण केल्या जाणार असंही फडणवीसांनी म्हटलंय.संपूर्ण प्लॅन तयार करायचा. रिसोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट दूर करायचं आणि ज्या अपेक्षा उद्योजकांच्या आहेत […]

Filed Under: india

इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के

August 15, 2026 by admin Leave a Comment

इंडोनेशियामध्ये एकाच दिवसात दोन मोठ्या भूकंपांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. 7.7 आणि 6.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या या भूकंपांमुळे 38 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व इंडोनेशियामध्ये 7.7 रिश्टर स्केलचा पहिला मोठा भूकंप झाला, त्यानंतर लगेचच उत्तर सुमात्रा प्रांतात 6.8 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची […]

Filed Under: india

तुकाराम मुंढेंचा मित्र अचानक आला अन् रडू लागला, कारण ऐकून मुंढे पण झाले थक्क

August 15, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त आणि आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत आहेत. 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल 25 बदल्या झालेल्या मुंढे यांनी सध्या राज्यातील अन्न भेसळ आणि नियमबाह्य व्यवसायांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही रंजक किस्सेही अनेकदा चर्चेत येतात. 8 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यातील […]

Filed Under: india

Video : लाथा, बुक्क्या घातल्या, घरात डांबलं, डिलिव्हरी बॉयसोबत भयंकर कृत्य, घरमालकाने रागात….

August 15, 2026 by admin Leave a Comment

Delivery Boy Beating Video : आजकाल जेवण मागवणे, एखादे सामान ऑनलाईन मागवणे खूपच सोपे झाले आहे. वेगवेळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून तुम्हाला अवघ्या काही मिनिटात जेवण घरपोच मिळते. परंतु जेवण घरपोच पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयबाबत अनेक धक्कादायक प्रसंग घडत आहेत. तशा काही घटनादेखील समोर आल्या आहेत. जेवण उशिराने का दिले? असा सवाल करत अनेकांनी याच डिलिव्हरी बॉयला […]

Filed Under: india

Chanakya Niti : या चार ठिकाणी दान केल्यास मिळेल पुण्य, आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही

August 15, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील तुम्हाला मार्गदर्शन करतात. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. तसेच चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये दान कुठे करावं? […]

Filed Under: india

FDA ने पार्ले एग्रोच्या गोदामाचे लायसन्स केले रद्द, चेंबूर-वाशीनाकात धडक कारवाई

August 15, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदी तुकाराम मुंढे आल्यानंतर त्यांनी अन्न भेसळ विरोधात कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत अनेक अन्न पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांवर एफडीएच्या पथकाने कारवाई केली आहे. 13 ऑगस्ट रोजी चेंबुर – वाशी नाका येथील पार्ले एग्रोच्या एक्सप्रेस गोदामावर छापा टाकल्यानंतर आता या गोदामाचे लायसन्स पुढील आदेश मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. मुंबईतील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 137
  • Page 138
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Interim pages omitted …
  • Page 848
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! झेडपी आणि पंचायत समितीतही आता स्वीकृत सदस्य, कुणाला मिळणार संधी?
  • नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन…
  • घरातील फॅमिली फोटो बदलू शकतो नात्यांमधील आनंद, फोटो लावताना ‘या’ 10 गोष्टी ठेवा लक्षात
  • साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉल नाही तर ‘ही’ कारणे, सरकारने घेतलेले मोठे निर्णय काय?
  • मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सहभागी व्हा, संघाचे प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांचे आवाहन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in