मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी उघड इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीला आज प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा दिला आहे. जाधव आणि सरनाईक यांच्या […]
india
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोर्चा आता महाराष्ट्राकडे, पुण्यात जेन झींसाठी…काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू!
Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरलं आहे. जेन झींच्या आंदोलनानंतर ते तरुणाशी जास्तीत जास्त संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षण, रोजगार असे मुद्दे उचलून ते मोदी सरकार किती अपयशी ठरलेले आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आता राहुल गांधी […]
…त्यांनी सध्याचे उद्योग थांबवले तरी खूप झाले, राधाकृष्ण विखे पाटलांचा कुणाला झणझणीत टोला? राज्यात एकच चर्चा
राज्यातील उद्योग अपुऱ्या व्यवस्थेमुळे बाहेर जात असल्याचा आरोप करत सरकारने चर्चा करून यावर तोडगा काढावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही; त्यामुळे त्यांनी सध्या सुरू असलेले आपले उद्योग थांबवले तरी खूप […]
या वस्तूंवर डिमार्टमध्ये प्रचंड सूट, एक दोन नाही तर थेट डझनाने घेत आहेत लोक विकत..
डिमार्टमध्ये कितीही जा तिथे तुम्हाला ऑफर कायमच मिळेल.डिमार्टकडून अनेक गोष्टींवर ऑफर दिली जाते. त्यामध्येच आता डिमार्टमध्ये एका महत्वाच्या गोष्टींवर मोठी ऑफर मिळत आहे. विशेष म्हणजे दररोज लागणारी ही गोष्टी आहे. डिमार्टमध्ये बिस्किटांवर मोठी ऑफर आहे.फक्त ऑफरच नाही तर एकावर एक फ्री बिस्किट पुडे मिळत आहेत. जर तुम्ही डिमार्टमध्ये जाऊन बिस्किट खरेदी केले तर मोठी पैशांची […]
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आजपासून स्कूल ठीक करो या राष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ केला आहे. या मोहिमेला त्यांनी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील आपल्या मूळ गावातील शाळेतून सुरुवात केली. ग्रामीण भागातील शाळांची झालेली दुरावस्था आणि शिक्षणाची वाताहात या अभियानातून लोकांसमोर आणण्याचा दिपके यांचा मानस आहे. या अभियानाच्या सुरुवातीला दिपके यांनी शाळेला भेट […]
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या 4 सिक्रेट टिप्स, हॉस्पिटलमध्ये जायची वेळच येणार नाही; बाहेरचं खात असाल तर…
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे हॉटेलिंगचे प्रमाण वाढले आहे. विकेण्ड असो वा कोणताही खास क्षण लोक मित्र आणि परिवारासोबत बाहेर हॉटेलात जेवणे पसंद करतात. मात्र, बाहेरील जेवण अनेकदा आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरु शकते. अलिकडेच महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने ( FDA ) अन्न भेसळखोरांवर कारवाई सुरु केल्याने आता जेवणाच्या ठिकाणची स्वच्छतेविषयी जागृती निर्माण होत आहे. महाराष्ट्र FDA […]