Oil Price Surge: मागील काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढताना दिसत आहेत. कधी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होते, तर कधी डाळी, भाजीपाला महाग झालेला पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार आहे. खाद्यतेलाच्या किमती सध्या गगनाला भिडत आहेत. मोहरीचे तेल, पाम तेल आणि शेंगदाणा तेलाच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढत आहेत. या हंगामात अन्नधान्याच्या किमती सामान्यतः वाढतात. […]
india
Girish Mahajan: बोला आता! महाजन विचारताय, ‘हा कितवा स्वातंत्र्य दिन?’ कोण आलं मगं संकटमोचकाच्या मदतीला? भरसभेत घडलं काय?
आज देशभरात मोठ्या उत्साहात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी झाले. देशभरात शासकीय, निम सरकारी आणि खासगी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. आज सगळीकडे उत्साहाचे आणि उत्सवाचा माहौल होता. नाशिकमध्येही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. पण संकटमोचक, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या एका प्रश्नाने सर्वच जण बुचकाळ्यात पडले. […]
इराणचा भीषण हल्ला, अमेरिकन सैन्याने गुडघे टेकवले, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सर्वात मोठा झटका, जगभरात मोठी खळबळ
गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि इरामध्ये युद्ध सुरूच आहे. मध्यंतरी अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याची घोषणा केली, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याची घोषणा करताच अमेरिकेकडून इराणवर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे युद्ध चांगलंच पेटलं. अमेरिकेकडून सातत्याने इराणच्या पायाभूत सुविधांना […]
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे…. मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
ओमानच्या समुद्रात कॅरोलिन बेझेंगी या रशियन तेल टँकरमधून मोठी गळती सुरू झाली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ या टँकरला अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात तेल समुद्रात पसरले आहे. सॅटेलाइटच्या प्रतिमांनुसार, हे तेल आतापर्यंत तब्बल २००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरले आहे आणि ते ओमानच्या मुख्य किनारपट्टीपर्यंत पोहोचले आहे. या टँकरमध्ये सुमारे ८ लाख बॅरल कच्चं तेल होते. या […]
पंकजा मुंडे पहिल्यांदाच धनंजय मुंडेंसोबतच्या नात्यावर स्पष्ट बोलल्या, थेट सुनेत्रा पावारांसमोरच मोठी घोषणा
परळीमध्ये पशुवैद्य व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशीला समारंभ व भूमिपूजन सोहळा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे. यावेळी पशुसंवर्धन तसेच पर्यावरणीय व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे,आमदार नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना […]
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, शिंदे गटाच्या मंत्र्याची इच्छा; कोण काय काय बोललं?
मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी उघड इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीला आज प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा दिला आहे. जाधव आणि सरनाईक यांच्या […]