ओमानच्या समुद्रात कॅरोलिन बेझेंगी या रशियन तेल टँकरमधून मोठी गळती सुरू झाली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ या टँकरला अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात तेल समुद्रात पसरले आहे. सॅटेलाइटच्या प्रतिमांनुसार, हे तेल आतापर्यंत तब्बल २००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरले आहे आणि ते ओमानच्या मुख्य किनारपट्टीपर्यंत पोहोचले आहे. या टँकरमध्ये सुमारे ८ लाख बॅरल कच्चं तेल होते. या […]
india
पंकजा मुंडे पहिल्यांदाच धनंजय मुंडेंसोबतच्या नात्यावर स्पष्ट बोलल्या, थेट सुनेत्रा पावारांसमोरच मोठी घोषणा
परळीमध्ये पशुवैद्य व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशीला समारंभ व भूमिपूजन सोहळा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे. यावेळी पशुसंवर्धन तसेच पर्यावरणीय व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे,आमदार नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना […]
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, शिंदे गटाच्या मंत्र्याची इच्छा; कोण काय काय बोललं?
मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी उघड इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीला आज प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा दिला आहे. जाधव आणि सरनाईक यांच्या […]
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोर्चा आता महाराष्ट्राकडे, पुण्यात जेन झींसाठी…काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू!
Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरलं आहे. जेन झींच्या आंदोलनानंतर ते तरुणाशी जास्तीत जास्त संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षण, रोजगार असे मुद्दे उचलून ते मोदी सरकार किती अपयशी ठरलेले आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आता राहुल गांधी […]
…त्यांनी सध्याचे उद्योग थांबवले तरी खूप झाले, राधाकृष्ण विखे पाटलांचा कुणाला झणझणीत टोला? राज्यात एकच चर्चा
राज्यातील उद्योग अपुऱ्या व्यवस्थेमुळे बाहेर जात असल्याचा आरोप करत सरकारने चर्चा करून यावर तोडगा काढावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही; त्यामुळे त्यांनी सध्या सुरू असलेले आपले उद्योग थांबवले तरी खूप […]
या वस्तूंवर डिमार्टमध्ये प्रचंड सूट, एक दोन नाही तर थेट डझनाने घेत आहेत लोक विकत..
डिमार्टमध्ये कितीही जा तिथे तुम्हाला ऑफर कायमच मिळेल.डिमार्टकडून अनेक गोष्टींवर ऑफर दिली जाते. त्यामध्येच आता डिमार्टमध्ये एका महत्वाच्या गोष्टींवर मोठी ऑफर मिळत आहे. विशेष म्हणजे दररोज लागणारी ही गोष्टी आहे. डिमार्टमध्ये बिस्किटांवर मोठी ऑफर आहे.फक्त ऑफरच नाही तर एकावर एक फ्री बिस्किट पुडे मिळत आहेत. जर तुम्ही डिमार्टमध्ये जाऊन बिस्किट खरेदी केले तर मोठी पैशांची […]