शिंदे गटाचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी एका पत्रकाराला भर सभेत जाहीर धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेत, सोनवणे यांनी पत्रकाराला थेट 15 ऑगस्टनंतर पाहतो असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सोनवणे एका जाहीर सभेत बोलत असताना त्यांनी एका युट्युबर किंवा पत्रकारावर निशाणा साधला. हे सर्व जण धंदेखोर […]
india
डोंबिवलीत शिवसेनेची विश्वविक्रम तिरंगा रॅली; भाजप नेत्यांची पाठ, महायुतीत पुन्हा ‘धुसफूस’?
डोंबिवली शहरात यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष पद्धतीने साजरा झाला. डोंबिवलीत यंदा विश्व विक्रमी तिरंगा रॅलीत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा फडकवण्यात आला. तसेच २१०० मीटर लांबीचा आणि ५ फूट रुंदीचा तिरंगा घेऊन हजारो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरले.या रॅलीत देशभक्तीचा जल्लोष साजरा करण्यात आला. डोंबिवलीतील या तिरंगा रॅलरीचा Asia Book of Records आणि India […]
LPG ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! 16 ऑगस्टपर्यंत एक अट पूर्ण करा, अन्यथा मिळणार नाही सिलिंडर
एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर धारकांची ई-केवायसीची मुदत अत्यंत जवळ आली आहे. आता एलपीजी सिलिंडर प्राप्त करण्यासाठी ई-केवायसी करणे सक्तीचं करण्यात आलं आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2026 ही आहे. या तारखेनंतर एलपीजी गॅस कनेक्शनसाठी ई-केवायसी केली नाही, तर गॅस सिलिंडर मिळणार नाही. त्याचबरोबर एलपीजी सिलिंडरवर […]
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १७ ऑगस्टला भारतीय मजदूर संघाचे देशभरात आंदोलन
नवी दिल्ली:भारतीय मजदूर संघाने (BMS) कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने, रॅली आणि धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. जुलैच्या शेवटी रांची येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सर्व २८ राज्य युनिट्स आणि ४२ औद्योगिक महासंघांना या […]
Tukaram Mundhe: मला लाच देण्याचं धाडस कोणीच केलंच तर…महाराष्ट्राचा ‘सिंघम’ तुकाराम मुंढे यांची थेट वॉर्निंग
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त, तुकाराम मुंढे जलद कारवाईमुळे सतत चर्चेत आहेत. त्यांच्या कारवाईचा परिणाम महाराष्ट्रातील प्रमुख रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि सरकारी संस्थांच्या कॅन्टीनमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. मे 2026 मध्ये एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून, तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात भेसळीविरोधात एक मोठी मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे मोठा घोळ आता समोर आला आहे. सध्या तुकाराम […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर हे यश त्यांना टिकवून ठेवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या निवडणुकीच्या निकालापासून महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे […]