Surya Grahan 2026 : हिंदू धर्मात ग्रहणाला फार मोठं महत्त्व देण्यात आलं आहे. या काळात काय करावं आणि काय नाही याबद्दल देखील सांगितलं जातं. यंदाच्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण होणार आहे.. म्हणून आकाशातील ही नेत्रदीपक घटना ज्योतिष आणि खगोलशास्त्रप्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या खगोलीय घटनेने जगभरात नवी आशा आणि उत्सुकता निर्माण केली […]
india
यांना गुगल पण चुकीचे सांगतो.. CJP ने दिला थेट कंगना राणावतला मोठा सल्ला, वाद वाढणार..
कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. कंगना राणावत सतत या आंदोलनाबद्दल बोलताना दिसत आहे. परत कॉकरोच जनता पार्टीवर कंगनाने निशाणा साधला. कंगनाा राणावतने सीजेपीचे मुख्य प्रवक्ते साैरभ दास याच्यावर निशाणा साधत म्हटले की, तो विद्यार्थी नाही तर पत्रकार आहे. यावर आता साैरभ दास याने उत्तर दिले. साैरभ दास याने […]
मग आधार, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र काय कामाचं? नागरिकता सिद्ध करण्यासाठी हाच लागणार कागद, अपडेट वाचली का?
आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, शेतीचा सातबारा, जमिनीची कागदपत्रं असले म्हणजे तुमचे भारतीय नागरिकत्व सिद्ध होते का? कोलकत्ता हायकोर्टाने एका खटल्यात याविषयी मोठी टिप्पणी केली आहे. या कागदपत्रांना भारतीय नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एका व्यक्तीवर बांगलादेशी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याने […]
Mamta Banerjee : ममता बॅनर्जींना पुन्हा धक्का? TMC खासदारांचा नड्डांसोबत फोटो, राजकीय चर्चांना उधाण
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक राजकीय धक्का बसू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC)चे वरिष्ठ खासदार सौगत रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा संसदेच्या कँटीनमधील एक फोटो समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या फोटोमध्ये दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष […]
‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये काही सेकंदांची झलक, तरी तुफान चर्चा; ना महेश बाबू, ना रणबीर, हे तर..
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास चार मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये विविध भूमिकांची झलक पहायला मिळते. एकीकडे रणबीर कपूरच्या प्रभू श्रीराम आणि परशुराम अशा दुहेरी भूमिकेनं सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे, तर दुसरीकडे ट्रेलरमधील प्रभू विष्णू यांच्या एका झलकनेही प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. […]
Raghav Chadha Video: आता माझा रोल बदलला आहे मी यावर बोलणार नाही तर…भाजपामध्ये प्रवेश घेताच राघव चड्डा यांचे सूर बदलले
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन अनेक गदारोळ झाला होता. CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्त्वाखाली विद्यार्थ्यांनी दिल्ली जंतर मंतरवर आंदोलन केले होते. या आंदोलनाची एकच मागणी होती ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आणि धमेंद्र प्रधान यांनी यांच्या पदाचा राजीनामा दिला. आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले […]