• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

इस्त्रायली सैन्य टप्याटप्याने…. डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धाबाबत मोठा दावा, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

July 31, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्धाबाबत मोठा दावा केला आहे. ‘बोर्ड ऑफ पीस’च्या मध्यस्थीने हामास आणि गाझामधील सर्व सशस्त्र संघटनांमध्ये ऐतिहासिक करार झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या करारानुसार अंमलबाजवीनंतर इस्त्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने गाझामधून माघार घेईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाची जगभर चर्चा होत आहे. डोनाल्ड ट्रम्प […]

Filed Under: india

महाराष्ट्रात पावसाचा कहर, अतिवृष्टीचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची, जिल्ह्याधिकाऱ्यांचे मोठे आदेश..

July 31, 2026 by admin Leave a Comment

राज्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांमध्ये थेट अतिवृष्टीचा इशारा दिला. अतिवृष्टीच्या इशाऱ्यात शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सर्वदूर सुरू आहे. त्यातच आज मोठा इशारा देण्यात आला. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात […]

Filed Under: india

Pakistan : कोळसा खाणीत भीषण स्फोट, 32 मजुरांचा मृत्यू, वेगाने मदतकार्य सुरू

July 31, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये गुरुवारी भीषण दुर्घटना घडली आहे. कोळसाखाणीत मोठा भाग कोसळल्याची माहिती हाती आली आहे. या दुर्घटनेत कमीत कमी 32 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर या दुर्घटनेत एक डझनहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर प्रशासनाकडून दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांचाही शोध सुरू आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटाजवळील सुरांजच्या दुर्गम भागात […]

Filed Under: india

टोयोटा फॉर्च्युनरची डोकेदुखी वाढणार! कियाची नवी हाय-टेक एसयूव्ही भारतात लवकरच होणार लाँच

July 30, 2026 by admin Leave a Comment

आगामी किआ सोरेन्टोमध्ये डिझेलसोबतच हायब्रीड इंजिनचा पर्याय मिळणार असून, ती अनेक प्रीमियम फीचर्सने सज्ज असेल. या कारमध्ये ड्युअल 12.3-इंच डिस्प्ले, लेव्हल-२ एडास (ADAS) आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान दिले जाणार आहे. या दमदार फीचर्समुळे ही एसयूव्ही फॉर्च्युनरला थेट टक्कर देण्यासाठी भारतीय बाजारपेठेत सज्ज झाली आहे. किआ इंडिया भारतीय बाजारात आपल्या पोर्टफोलिओचा सतत विस्तार […]

Filed Under: india

हाडे होतील मजबूत, दूधातच नाही तर या 6 अन्नपदार्थातही आहे कॅल्शियम

July 30, 2026 by admin Leave a Comment

तीळ – तीळ कॅल्शियमचा सर्वात चांगला सोर्स मानला जातो. १०० ग्रॅम साल न काढलेल्या तिळात सुमारे ९७५ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. जे दुधापेक्षा अनेक पटीने जास्त असते. यात मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात आढळते. जे शरीरातील व्हिटामिन्स डीला एक्टीव्ह करणे आणि कॅल्शियमला चांगल्या प्रकारे शोषीत करण्यास मदत करते. नाचणी – नाचणीला कॅल्शियमचा पॉवरहाऊस म्हटले जाते. कारण १०० […]

Filed Under: india

E20 : इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत वस्तुस्थिती समोर, जाणून घ्या गैरसमज आणि सत्य

July 30, 2026 by admin Leave a Comment

अलीकडे इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाबाबत काही दिशाभूल करणारे दावे माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. वैज्ञानिक चाचण्या, दीर्घकालीन प्रत्यक्ष वापराचा अनुभव आणि उद्योग क्षेत्रातील आकडेवारीच्या आधारे या दाव्यांबाबत सरकारने पुढील स्पष्टीकरण दिले आहे. दावा 1: 2023 पूर्वी तयार झालेल्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरता येत नाही उत्तर – E15 पेक्षा जास्त इथेनॉल मिश्रित […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 372
  • Page 373
  • Page 374
  • Page 375
  • Page 376
  • Interim pages omitted …
  • Page 936
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in