सिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. सिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी दरम्यान सिमला युरोपीयन टाऊन सारख्या दिसत आहेत. बर्फानी झाकलेला मॉल रोड, रिज आणि क्राईस्ट चर्च विंटर वंडरलँड सारखा नजारा दिसत आहे. परंतू सिमलाची ट्रिप करताना प्लान करण्याआधी मार्ग आणि हवामानाची माहिती आधी घेणे गरजेचे आहे. ( Credit: himachal_pictures/Instagram) किन्नौर त्याच्या नैसर्गिक सौदर्यासाठी […]
india
या 6 पदार्थांचे हृदयाशी जवळचे नाते, का ते जाणून घ्या…
ओट्स: ओट्समध्ये विरघळणारा फायबर असतो, जो बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करत असतो. हा आर्टरिजला ब्लॉक होण्यापासून वाचवतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखतो. अक्रोड: अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड्स आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. जे सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हार्ट डिसिजचा धोका कमी होतो. मासे : फॅटी फिश उदा. सालमन वा सार्डिन मासे हार्टच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे […]
Icc T20i World Cup 2026 स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल, भारतावर किती परिणाम?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आयसीसीकडून या 10 व्या टी 20i स्पर्धेत मोठा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने बांगलादेशची या स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. आयसीसीने बीसीबीला बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेची हमी दिली होती. मात्र त्यानतंरही बांगलादेश या स्पर्धेतील आपले सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, या मागणीसाठी आग्रही होतेी. त्यामुळे आयसीसीने […]
विमानात जे चहा, पाणी, कॉफी मिळते; ते कधीच पिऊ नका, एअर होस्टसने असं का म्हटलं? कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल
एका माजी एअर होस्टेसने प्रवाशांना विमानात मिळणारं पाणी, कॉफी आणि चहाचं सेवन करताना अतिरिक्त सावधानीचा इशारा दिला आहे. एअर होस्टसने केवळ प्रवाशांना सतर्क राहण्यासच सांगितलं नाही तर त्या मागचं कारण देखील सांगितलं आहे. हे कारण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. एअर होस्टेसने जे कारण सांगितलं ते ऐकून तुम्ही देखील विमानात मिळणारं पाणी, चहा, कॉफी घेताना […]
Video : बॉयफ्रेंडला घरी बोलवलं, नंतर केलं पेटीमध्ये बंद, पुढे घडलं असं काही की…भयंकर प्रकाराने खळबळ!
उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला चक्क लोखंडी पेटीत 45 मिनिटे कोंडून ठेवले होते. समोर आलेल्या माहितीनुसार प्रेयसीने तिच्या प्रियकराला घरी भेटायला बोलावले होते. दोघेही घरात गप्पा मारत असताना अचानक प्रेयसीची काकू तिथे आली. तिला पाहून प्रेयसी घाबरली आणि प्रियकर सापडला जाऊ नये म्हणून […]
Tariff on India : भारताला सर्वात मोठा धक्का, टॅरिफ पुन्हा वाढला, आता अतिप्रचंड निर्यात शुल्क, देशात मोठी खळबळ
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, गेल्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली होती. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. एवढंच नाही तर अमेरिकेकडून सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेन व्हिसाबाबतचे देखील काही नियम बदलले आहेत. त्याचा थेट फटका हा भारतीय […]