राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे, राजधानी मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच आता पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यातील ठाणे, पालघर आणि रायगडला आँरेज अलर्ट तर मुंबईला उद्या यलो अलर्ट […]
india
आजच तुमचा आधारचा बायोमेट्रिक डेटा करा लॉक, जाणून घ्या ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर गुन्हेगार केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडेच ऑनलाइन फसवणुकी मधील सर्वात सामान्य समस्या म्हणजे वापरकर्त्याच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी किंवा आधार बायोमेट्रिक तपशील लीक होणे. त्यातच या डिजिटल युगात आपण रेल्वे तिकीटांपासून ते बायोमेट्रिक आधार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्येच वापरत आहोत. त्यातच आपला […]
तुमच्या दिवसाची सुरूवात करा अक्रोडांनी, जाणून घ्या आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे
आजकाल प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. अशातच काही लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की संतुलित आहार घेताना कोणत्या पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. तर अक्रोड हे एक सुके फळ आहे. ज्याला सुपरफूड मानले जाते. त्याचे नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अनेक आवश्यक पोषक […]
श्रावणात उपवास न करता ही तुम्हाला मिळेल भगवान शंकराचा आशीर्वाद, फक्त करा हे सोपे उपाय
श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त भगवान शंकराची पूजा करतात आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व शनिवारी उपवास करतात. हे उपवास करताना भक्तगण महादेवाकडे सुख, समृद्धी आणि आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच मोठ्या संख्येने भक्त या […]
भारतात बोटने लाँच केला नवीन Smartwatch आणि Headphones, हे आहेत खास फिचर्स
बोटने भारतात मुलांसाठी नवीन सेलर नॅव्ह स्मार्टवॉच सादर केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये गूगल मॅप्सद्वारे रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग, 4G व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंग, SOS अलर्ट्स आणि जिओ-फेन्सिंगची फिचर्स आहेत. त्यासोबतच काही गरजा लक्षात घेता कंपनीने मुलांसाठी सेलर प्ले वायरलेस हेडफोन्स देखील भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की ही दोन्ही डिव्हाइस मुलांच्या आणि त्यांच्या […]
35000 हजार कोटींची गुंतवणूक, 14 हजाराहून अधिक रोजगार , ग्वाल्हैर बनणार गुंतवणूक आणि उद्योगाचे नवे केंद्र – ज्योतिरादित्य एम. सिंधिया
ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या विशेष प्रयत्नांनी मुख्यमंत्री मोहन यांच्या सहकार्याने ग्वाल्हैरला देशातील पहिल्या Telecom Manufacturing Zone ची ऐतिहासिक भेट मिळाली आहे. ग्वाल्हैरला देशातील पहिले Telecom Manufacturing Zone उभारले जाणार असल्याने मध्य प्रदेश आणि भारत दोन्ही साठी हा ऐतिहासिक क्षण आहे असे यावेळी ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले. ते पुढे म्हणाले की ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी […]