• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

BCCI New Rule: आता कोणाचीच सुट्टी नाही, बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, आता थेट खेळाडूवर बंदी घालणार

July 31, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटमध्ये, वयाची फसवणूक ही एक सामान्य घटना आहे. अनेक प्रमुख भारतीय क्रिकेटपटू वयाच्या फसवणुकीत अडकले आहेत, ज्यात रसिक सलाम, प्रिन्स यादव, मनजोत कालरा आणि नितीश राणा यांसारख्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटमधील वयाच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. वृत्तानुसार, खेळाडूंच्या वयाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बीसीसीआयने एका स्वतंत्र […]

Filed Under: india

Share Market: आज 10 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, भरघोस पैसा कमावण्याची चांगली संधी, लिस्ट एकदा पाहा…

July 31, 2026 by admin Leave a Comment

गुरुवार 31 जुलै 2026 रोजीच्या आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान अनेक प्रमुख कंपन्यांचे शेअर्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. नुकतेच जाहीर झालेल्या जून तिमाहीच्या (Q1) निकालांनंतर, या स्टॉक्समध्ये मोठी चढ-उतार दिसून येऊ शकते. काही कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली, तर काहींचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत होते. गुंतवणूकदार या 10 प्रमुख स्टॉक्सवर लक्ष ठेवून असतील, ज्यांच्यामध्ये ट्रेडिंग दरम्यान लक्षणीय […]

Filed Under: india

CEC-EC नियुक्तीचा वाद चिघळला; CJI यांना समितीतून वगळण्यावर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल

July 31, 2026 by admin Leave a Comment

Supreme Court News : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्त (EC) यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने (supreme Court) महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच निवड प्रक्रिया स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक असणं आवश्यक असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलंय. निवडणूक आयोगाने केवळ स्वतंत्रपणे काम करणे पुरेसे नसून, त्याची स्वायत्तता जनतेलाही स्पष्टपणे दिसली पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केलं. […]

Filed Under: india

इस्त्रायली सैन्य टप्याटप्याने…. डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धाबाबत मोठा दावा, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

July 31, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्धाबाबत मोठा दावा केला आहे. ‘बोर्ड ऑफ पीस’च्या मध्यस्थीने हामास आणि गाझामधील सर्व सशस्त्र संघटनांमध्ये ऐतिहासिक करार झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या करारानुसार अंमलबाजवीनंतर इस्त्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने गाझामधून माघार घेईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाची जगभर चर्चा होत आहे. डोनाल्ड ट्रम्प […]

Filed Under: india

महाराष्ट्रात पावसाचा कहर, अतिवृष्टीचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची, जिल्ह्याधिकाऱ्यांचे मोठे आदेश..

July 31, 2026 by admin Leave a Comment

राज्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांमध्ये थेट अतिवृष्टीचा इशारा दिला. अतिवृष्टीच्या इशाऱ्यात शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सर्वदूर सुरू आहे. त्यातच आज मोठा इशारा देण्यात आला. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात […]

Filed Under: india

Pakistan : कोळसा खाणीत भीषण स्फोट, 32 मजुरांचा मृत्यू, वेगाने मदतकार्य सुरू

July 31, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये गुरुवारी भीषण दुर्घटना घडली आहे. कोळसाखाणीत मोठा भाग कोसळल्याची माहिती हाती आली आहे. या दुर्घटनेत कमीत कमी 32 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर या दुर्घटनेत एक डझनहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर प्रशासनाकडून दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांचाही शोध सुरू आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटाजवळील सुरांजच्या दुर्गम भागात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 375
  • Page 376
  • Page 377
  • Page 378
  • Page 379
  • Interim pages omitted …
  • Page 940
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
  • पहिली बायको असताना केले दुसरं लग्न, तिला घेऊन घरी आला अन्… विरारमध्ये भयंकर कांड
  • Manoj Jarange: कुणबी नोंदीनंतर मराठवाड्यात किती प्रमाणपत्रांचं वाटप? आकडाच आला समोर, दाव्यावर जरांगेंचं म्हणणं काय?
  • Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
  • Esha Deol : घटस्फोटानंतर ईशा देओलची नव्या आयुष्याची सुरुवात, चाहत्यांना ‘गुडन्यूज’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in